У нас вы можете посмотреть бесплатно नवीन सेटअप वरती दिवाळी फराळाची सुरवात - बिस्कीटासारखी खुसखुशित आणि १००% परफेक्ट शंकरपाळी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बिस्कीटासारखी खुसखुशित आणि १००% परफेक्ट शंकरपाळी होण्यासाठी.. 4 टिप्स आणि बिघडण्याची कारणे महत्वाच्या टिप्स . सर्व साहित्याच योग्य प्रमाण दिलेल आहे त्यामुळे 1OO % बिस्कीटासारख्या शंकरपाळी होतात . . तुपाच मोहन योग्य तापमानाच घेणे आणि मैदयाला व्यवस्थित चोळुन घेणे . . पीठ मळताना हलक्या हाताने मळणे . शंकरपाळी तळताना मंद गॅसवर तळणे . आपल्या घेतलेल्या प्रमाणात वजनी शंकरपाळी 80O ग्रॅम तयार होतात . Happy Diwali 🪔 आवश्यक साहित्य ... ( कपाचे प्रमाण ) . मैदा - 4 कप . मीठ - चिमठभर . तुप - 1/2 कप . दुध किंवा पाणी - 3/4 कप व 2 चमचे ( 2Tbsp) . पीठी साखर - 3/4 कप . तेल - तळण्यासाठी आवश्यक साहित्य ... ( वजनी प्रमाण ) . मैदा - अर्धा किलो . मीठ - चिमठभर . तुप - 100 ग्रॅम . दुध किंवा पाणी - 150 ग्रॅम ( 15O ML ) . पीठी साखर - 125 ग्रॅम . तेल - तळण्यासाठी ------------------------------------ कृती - प्रथम चार कप मैदा परातीमध्ये घ्या . बाजूला गॅसवर कढई ठेवून अर्धा कप तूप कडकडीत गरम करून घ्या, तुपाचा मोहन मैद्यामध्ये टाकून एकजीव करा.3/4 कप दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये 3/4 कप पिठीसाखर टाका छान ढवळून घ्या व गरम करून थंड होण्यासाठी ठेवा .थंड झालेला मिश्रण थोडं थोडं पिठामध्ये टाकून मळून घ्या .मळलेले पिठाची जाडसर चपाती लाटून घ्या, आणि शंकरपाळी कटरने कापून घ्या . कढई मध्ये तेल गरम झालं की मंद आचेवर शंकरपाळी तळून घ्या. खुसखुशीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार..... ----------------**********--------------- English Ingredients required ... ( quantity of cups ) Flour- 4 cup Salt - a pinch ghee - 1/2 cup Milk or water - 3/4 cup and 2 tbsp powdered sugar -3/4 cup oil - For frying Ingredients required ... (weighing) . Flour half a kilo . A pinch of salt . Ghee -100 g . Milk or water - 150 grams ( 15O ML ) . Powdered sugar - 125 grams . Oil - for frying --------------------------------------- Recipe - First, take four cups of maida in a pan, heat half a cup of ghee in a kadai on the side of the pan and mix the ghee in the flour.Add 3/4 cup powdered sugar in 3/4 cup milk or water, stir well and keep it warm and cool.Add the cooled mixture little by little to the flour and knead it. Roll a thick chapati of the kneaded dough, and cut it with a shankarpali cutter. Once the oil is hot in the pan, fry the shankarpali on low flame. Crispy Shankarpali is ready to eat..... #marathirecipe #traditional #perfect #recipeshow #Poonamshinde #shankarpali #diwalispecial