У нас вы можете посмотреть бесплатно गुणोत्तर आणि प्रमाण स्वाध्याय l7th स्कॉलरशिप + स्पर्धा परीक्षा genius classes или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ll श्री स्वामी समर्थ ll या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तरआणि प्रमाण ( ratio and proportion)या topic चा सविस्तर स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रत्येक उदाहरण सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गुणोत्तर आणि प्रमाण यांची संकल्पना स्पष्ट होईल. परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि सोडवण्याच्या ट्रिक्स देखील या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. गुणोत्तर आणि प्रमाण विषयी बेसिक conceptsआणि नियम समजून घेण्यासाठी या टॉपिकच्या व्हिडिओ ची लिंक 👇 • गुणोत्तर आणि प्रमाण lRatio and Proportionl... हा व्हिडिओ 7वी स्कॉलरशिप / 8वी/9वी/10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. 📌 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. #गुणात्मक #प्रमाण #RatioAndProportion #Maths #Swadhyay #Mathematics