У нас вы можете посмотреть бесплатно गुणोत्तर आणि प्रमाण lRatio and Proportionl7th स्कॉलरशिप+ State Board или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ll श्री स्वामी समर्थ ll 📚 गुणोत्तर आणि प्रमाण | Ratio and Proportion (इयत्ता 6वी ते 8वी साठी उपयुक्त) या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर (Ratio) आणि प्रमाण (Proportion) हा महत्वाचा गणिताचा भाग अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. गुणोत्तर कसे लिहायचे, दोन गुणोत्तरांची समानता, प्रमाण कसे तपासायचे, संख्या प्रमाणात असतील तर त्यांचे नियम तसेच उदाहरणांसह संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठीही उपयुक्त आहे. 📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट मुद्दे: ✔ गुणोत्तर म्हणजे काय? ✔ प्रमाण म्हणजे काय? ✔ प्रमाणातील संख्यांचे नियम ✔ प्रमाण तपासण्याची पद्धत व्हिडिओ आवडल्यास 👍 Like करा, Share करा आणि चॅनेलला Subscribe करा. #geniusclasses #गणित #सातवी_स्कॉलरशिप #geniusclasses #scholarshipmath # गुणोत्तर आणि प्रमाण ratio and proportion