У нас вы можете посмотреть бесплатно पूर्णत्वाकडे नेणारी ब्रह्म मुद्रा - Brahma Mudra makes us complete или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
In the series Mudra shastra, we have been learning about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). For the past few episodes we have been learning the Mudras that are performed by using both hands. Today, let’s discuss the Adhi Mudra that balances the Agnitattva (fire element) with the help of the other four elements, which is followed by the Brahma or Purna Mudra. Are you suffering from psychological and physical ailments, big and small? Do you feel the need to drain out the unwanted negative things that have accumulated in your body and mind? How to obtain infinite ardour and peace of mind? Do you lack the discretion to differentiate between right and wrong? Is there a Mudra that solidly connects with the earth, while also establishing contact with the space element? What is the role of the Sahastrar Chakra (uppermost center of cosmic consciousness in the subtle body) and the highest level of Dhyan in this endeavour? Watch the video for details and share it with those who wish to bring perfection in life by soaking in the Chaitanya (cosmic consciousness). ----- पूर्णत्वाकडे नेणारी ब्रह्म मुद्रा उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघतच आहोत. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा शिकत आहोत. अन्य चार तत्त्वांच्या मदतीने अग्नितत्त्व संतुलित करणारी आधी मुद्रा आणि त्यापाठोपाठ केली जाणारी ब्रह्म किंवा पूर्ण मुद्रा आज समजून घेऊया. लहान-मोठे मानसिक व शारीरिक आजार तुम्हाला सतावित आहेत का? शरीर व मनातील अनावश्यक व नकारात्मक गोष्टींचा निचरा होणे तुम्हाला आवश्यक वाटते का? निरंतर मनःशांती व उत्साह कसा प्राप्त करता येईल? योग्य व अयोग्यातील भेद ओळखण्यात तुमचा विवेक कमी पडतो का? पृथ्वीशी नाते घट्ट करणारी आणि त्यासोबत आकाशाशी संपर्क निर्माण करणारी एखादी मुद्रा आहे का? सहस्त्रार चक्र व ध्यानाची उच्च स्थिती या कामी काय भूमिका पार पाडते? अधिक माहितीसाठी व्हिडियो पहा आणि स्वतःला चैतन्यमय करून जीवन परिपूर्ण बनवू पाहणाऱ्या सर्वांना अवश्य पाठवा! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #BrahmaMudra #PurnaMudra #complete #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.