У нас вы можете посмотреть бесплатно दासबोध जयंती पालखी सोहळा | सुंदरमठ शिवथरघळ | समर्थ रामदास स्वामी | Shivtharghal Dasbodh Jayanti 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#DasbodhJayanti #ShivtharGhal #Sajjangad #समर्थरामदासस्वामी #DevachyaGabharyat दासबोध जयंती पालखी सोहळा | सुंदरमठ शिवथरघळ | समर्थ रामदास स्वामी | Shivtharghal Dasbodh Jayanti 2026 जय जय रघुवीर समर्थ 🌺 रायगड जिल्ह्यातील पवित्र शिवथरघळ येथे माघ शुद्ध नवमीच्या पावन दिवशी समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या दासबोध ग्रंथाच्या पूर्णत्वाचा दिवस दासबोध जयंती म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवथरघळ येथे पालखी सोहळा, कीर्तन, भजन, दासबोध पारायण आणि विशेष पूजेसह भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात येते. शिवथरघळ महाडपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण वसलेले आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या काठावर कुंभे, कसबे व आंबे अशी तीन शिवथर गावे (वस्त्या) आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथरघळ वसलेली आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी “सुंदर मठ” म्हणत असत. समर्थ रामदास स्वामींनी अनेक वर्षे या घळीत वास्तव्य करून आध्यात्मिक जीवनाचे धडे देणारा प्रख्यात ‘दासबोध’ ग्रंथ येथेच लिहिला. 📍 Creator / संकल्पना : श्री. अंकुश मोहिते कराड, जि. सातारा, महाराष्ट्र 🎯 आमचा उद्देश : 🕉️ लोकांना आध्यात्मिक मार्गाकडे प्रेरित करणे 🕉️ भारत व परदेशात (NRI / OCI) राहणाऱ्या भक्तांपर्यंत सत्संग, कीर्तन व प्रवचन पोहोचवणे ❤️ Devachya Gabharyat परिवाराचा भाग बना 🔔 Channel Subscribe करा 👍 Like करा | 🔁 Share करा व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment करायला विसरू नका. #दासबोधजयंती #शिवथरघळ #सुंदरमठ #समर्थरामदासस्वामी #PalakhiSohala #ShivtharGhal #Dasbodh #JayJayRaghuveerSamarth #MarathiDevotional #BhaktiVideo #SpiritualMaharashtra #Raigad #DevachyaGabharyat 🌺 जय जय रघुवीर समर्थ 🌺