У нас вы можете посмотреть бесплатно महाशिवरात्री विशेष | कराडजवळील 5 प्राचीन शिव मंदिरे | Pavakeshwar ते Chauranginath | Hidden Temples или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Karad #ShivMandir #MahashivratriKarad #PrachinMandir #Mahadev महाशिवरात्री विशेष | कराडजवळील 5 प्राचीन शिव मंदिरे | Pavakeshwar ते Chauranginath | Hidden Temples कराडजवळील पाच अशी प्राचीन आणि ऐतिहासिक शिव मंदिरे, देवस्थाने ज्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाचवडेश्वर मंदिर, सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदिर, सैदापूर येथील पावकेश्वर मंदिर, पश्चिम सुपने येथील जोमलिंग मंदिर आणि विंग येथील भिकेश्वर मंदिर. ही सर्व मंदिरे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील असून धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. श्रावण महिना आणि महाशिवरात्री काळात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते. जर आपण कराड परिसरात असाल किंवा धार्मिक पर्यटनाची आवड असेल तर ही मंदिरे अवश्य भेट द्या. 📍 Creator / संकल्पना : श्री. अंकुश मोहिते कराड, जि. सातारा, महाराष्ट्र 🎯 आमचा उद्देश : 🕉️ लोकांना आध्यात्मिक मार्गाकडे प्रेरित करणे 🕉️ भारत व परदेशात (NRI / OCI) राहणाऱ्या भक्तांपर्यंत सत्संग, कीर्तन व प्रवचन पोहोचवणे ❤️ Devachya Gabharyat परिवाराचा भाग बना 🔔 Channel Subscribe करा 👍 Like करा | 🔁 Share करा व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment करायला विसरू नका. #Mahadev #Satara #Sangli #Wing #Supane #Sonsal #MaharashtraTemples #ShravanSpecial #Mahashivratri #HiddenTemples #AagashivLeni #DevachyaGabharyat 🌺 हर हर महादेव 🙏🌺