У нас вы можете посмотреть бесплатно Chandra Official Song | Chandramukhi | Marathi Song चंद्रा गाणे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Chandra Official Song | Chandramukhi | Marathi Song चंद्रा गाणे#AnnualFunction #वार्षिक_स्नेहसंमेलन वार्षिक स्नेहसंमेलन 2026 🎉 आमच्या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा खास सोहळा आपल्यासाठी सादर करत आहोत. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी, नृत्य, गीत, नाटिका आणि पुरस्कार वितरण सोहळ्याने हा कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजीराव नागवे साहेब मा.पोलीस निरीक्षक पिशोर उपस्थित होते. व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.ए.के.लोखंडे सर संस्थापक अध्यक्ष सोनाई शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरखेडा उपस्थित होते त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली. 🌟 कार्यक्रमातील आकर्षण: पारंपरिक व आधुनिक नृत्य देशभक्तीपर व भावगीत गायन विनोदी नाटिका बक्षीस वितरण समारंभ विशेष सन्मान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. 📌 आमच्या चॅनलला Subscribe करा 👍 व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share करा 💬 आपले अभिप्राय Comment मध्ये नक्की कळवा #AnnualFunction #वार्षिक_स्नेहसंमेलन #SchoolEvent #CulturalProgram #PrizeDistribution