У нас вы можете посмотреть бесплатно वारी 2025। आषाढी एकादशी। गुप्त विठोबा दर्शन- जुन्नर मराठी पॉडकास्ट। Dr Tushar Kokate или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीची परंपरा आहे. विठोबाचे दर्शन घेण्यासाठी इथे जनसागर उसळतो. प्रत्येक वारकरी विठ्ठल नामात तल्लीन होऊन जातो. जुन्नर तालुक्यातूनही अनेक दिंड्या पंढरपूरला रवाना होतात. ज्यांना काही कारणाने पंढरपूरला जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा मायबाप साक्षात त्यांच्या अवतीभोवती सुद्धा त्यांना दर्शन देतच असतो. बेल्हे गावाजवळील बांगरवाडी तील गुप्त विठोबा मंदिर हे सुद्धा त्यापैकीच एक. चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊया गुप्त विठोबाच्या दर्शनाला। राम कृष्ण हरी !!! #वारी2025 #जुन्नर #पंढरीचीवारी #विठ्ठलदर्शन #मराठीव्ह्लॉग #marathivlog #भटकंती #पांडुरंगदर्शन #पांडुरंगअभंग #विठोबारुख्मिणीमंदिरपंढरपूर #विठोबा #वारी2025live #पावसाळा #पावसाळपर्यटन #पुणेरी #पुणेजिल्हा #पुणेजिल्हान्यूज #ठळक_बातम्या #swamisamarth #स्वामीसमर्थ #junnarkar #junnarnews #vlog #traveldiaries #मराठीपॉडकास्ट #गुप्तविठोबा #महाराष्ट्र #रामकृष्णहरी #धार्मिक #धार्मिकपर्यटन #धार्मिक_कथा #धार्मिक_ज्ञान_कथा #अध्यात्मिककथा #drtusharkokate #junnarnews #tajya_batmya #ताज्याघडामोडी #maharashtra2025 #maharashtratoday #pandharpurwari #pandharpurashadhi #pandharpurlive #आषाढीवारी #आषाढीवारी2025 #आषाढीएकादशीविशेष2025 #पंढरपूरयात्रा2025 #पंढरपूर_वारी #पंढरपूर