У нас вы можете посмотреть бесплатно स्वयंभु शिवलिंग वृद्धेश्वर। नवनाथांनी इथे यज्ञ केला! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ओम नमः शिवाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस या गावी असलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर हे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. #धार्मिक_पर्यटन #gosht_prawasachi स्वतः महादेव या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तीच्या रूपात प्रकट झाले. नवनाथांसोबतच 33 कोटी देव सुद्धा या ठिकाणी अवतरले आणि राहिले अशी आख्यायिका आहे. #अध्यात्मयात्रा येथे जो गर्भगिरी पर्वत आहे तो नवनाथांनी सोन्याचा बनवला होता, असा उल्लेख नवनाथ भक्तिसार ग्रंथांमध्ये आढळतो. #wonders #navnathbhaktisar शिवभक्तांसाठी तसेच नाथ भक्तांसाठी सुद्धा हे एक श्रद्धेचे ठिकाण! #shivshankar #devotional ज्ञानेश्वर माऊली तसेच कपिलमुनी यांच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणाचे एक वेगळे महत्त्व आहे, ते कसे व श्री वृद्धेश्वर देवस्थान कसे आहे हे आज पाहुयात! #mahashivratri2026 #शिवकथा #maharashtra #महाराष्ट्र_पर्यटन #spiritualindia #अध्यात्मिककथा #बीडन्यूज #तिसगाव #मोहटादेवी #मढी #कानिफनाथ #मच्छिंद्रनाथ #शेवगाव #नगरी #ग्रामीण_महाराष्ट्र #महाराष्ट्र_ग्रामीण #youtube_vlogs #अध्यात्मिकज्ञान #अहिल्यानगर #पाथर्डी #नवनाथग्रंथ #गोष्ट #mhatardev #mahashivratri #vrudheshwar #machindranath #mayamba #gorakshanath #gahininath #adbangnath #vriddheshwar #Vridheshver #dattatreya #datta #dattagurumaharaj #dattaguru #shankarmaharaj #shankarmaharajstatus #kanifnath #madhi #navnath #mandir #machindranath #kanifnathstatus #kanifnathitihas वृद्धेश्वर महादेव मंदिर वृद्धेश्वर मंदिर ghatshiras Vriddheshwar mahadev mandir ghatshiras