У нас вы можете посмотреть бесплатно संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील श्रेष्ठ भक्ताची लक्षणे I सौ अनुजाताई चोपडे I दिनांक ६ मार्च, २०२६ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील 🚩*श्रेष्ठ भक्ताची लक्षणे* 🚩 जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज: नरदेह प्राप्त झाल्या वर परमेश्वररूप कसे व्हावे ? नराचा नारायण होण्यास कोणती लक्षणे भक्तां मध्ये असावीत हे सांगत आहेत. “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” – अशा महाराष्ट्रीयन संत परंपरेचा कळस असलेल्या भागवत धर्माचे मूर्तिमंत स्वरूप, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज! नरदेह प्राप्त झाल्यानंतर तो सत्कारणी लावला तरच श्रेष्ठ होतो आणि परमेश्वरासारखा बनतो. उत्तम भक्त कसा असतो? त्याची लक्षणे काय? त्याचे आचरण आणि पालन करावयाचे नीती-नियम काय? हे आज तुकाराम महाराजांच्या काही अभंगांतून जाणून घेणार आहोत. नरदेह केवळ विषयसुखांत बुडवला, तर तो पशुप्रमाणे आला-गेला, एवढेच! पण संत तुकाराम महाराजांना परब्रह्माची अनुभूती लाभली. अनन्य भक्तीमुळे त्यांना सर्वत्र फक्त पांडुरंग दिसू लागला. परिणामी, ते स्वतःला ‘विष्णुदास’ म्हणून ओळखू लागले. अशा विष्णुदासाचे लक्षण काय? उत्तम भक्त कसा असावा? हे त्यांच्या अभंगांवरून समजावून सांगणार आहोत. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात: मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥ आदरणीय सौ अनुजाताई चोपडे यांच्यासोबत, दिनांक ६ मार्च, २०२६ रोजी सकाळी ९ ते १० वाजता संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील श्रेष्ठ भक्ताची लक्षणे याचे चिंतन करणार आहोत तरी सर्व श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा. ✨ जेथे शास्त्र जागृत होते, साधक प्रबुध्द होतो – तेच सिद्ध साधक साधना! ✨ *भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आमच्या बरोबर सामील व्हा*. १. YouTube चॅनल: आमच्या चॅनलवर तुम्हाला शास्त्र, ग्रंथ आणि चिंतनावर आधारित व्हिडिओ मिळतील. चॅनलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 🔗 Youtube channel Link : / सिध्दसाधकसाधना २. WhatsApp चॅनल: नवीन व्हिडिओ, कार्यक्रमाची माहिती आणि दैनंदिन सुविचार त्वरित मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp चॅनलला जॉईन करा. 🔗 Follow the सिध्द साधक साधना channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaA8... ३. Follow the सिध्द साधक साधना channel on Arattai ; Arattai वर संवाद साधा, साधकांच्या परिवाराचा भाग व्हा. https://aratt.ai/@siddha_sadhak_sadhana 🌹*सिध्द साधक साधना* 🌹 – तुमच्या अंतर्मनाचा आध्यात्मिक साथी. #santtukaram #सिध्दसाधकसाधना #siddhasadhaksadhana