У нас вы можете посмотреть бесплатно A Country on Two Pillars: The Incredible Story of Sealand | Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एक असा देश, ज्याची लोकसंख्या फक्त दोन आहे. क्षेत्रफळ 550 square meters. म्हणजे एखाद्या buldingच्या कंपाऊंड एवढी जागा. तरीही या देशाचा स्वतःचा झेंडा आहे, चलन आहे आणि पासपोर्ट आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा देश ब्रिटनच्या अगदी जवळ आहे. पण एकेकाळी जगाच्या एक चतुर्थांश भागावर राज्य करणाऱ्या ब्रिटनला या देशाचा काहीच करता आलं नाही. या देशाने अनेकदा ब्रिटनला जेरीस आणलं. या देशाचं नाव आहे सीलँड. हा देश कसा बनला? काय आहे या देशाची कहाणी? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून… #Sealand #MicroNation #SmallestCountry #PaddyRoyBates #IslandNation #SealandHistory #BritishHistory #गाजावाजा #bhfyp #Gajawaja ( Sealand, Paddy Roy Bates, Island Nation, british ) Time Stamps- 00:00 - 00:47 Gajawaja Introduction 00:47 - 01:33 Paddy Roy Bates 01:33 - 02:35 Wife's Birthday Gift 02:35 - 03:31 Sealand 03:31 - 04:16 British Invasion on Sealand 04:16 - 07:07 Sealand Countrt 07:07 - 07:17 Outro टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/