У нас вы можете посмотреть бесплатно जगातील सर्वात सुरक्षित Bank त्याने सहज लुटली होती | Albert Spaggiari । Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फ्रान्सच्या नीस शहरातली सोसिएट जनराल बँक म्हणजे एक असं ठिकाण होतं, जिथली सुरक्षा सर्वात बेस्ट होती. 20 टन स्टीलचा दरवाजा, लोखंडी भिंती आणि आत करोडोंचा खजिना. लोक म्हणायचे, या बँकेची लूट करणं चोरांच्या स्वप्नातही शक्य नाही. पण एका चोराने हे स्वप्न खरं करून दाखवलं. "शस्त्रांशिवाय", "द्वेषाशिवाय" आणि "हिंसेशिवाय" असं त्याने त्या बँकेच्या लॉकरच्या भिंतीवर लिहिलं होतं. त्याने ही चोरी कशी केली? आणि कोण होता हा माणूस? चोरीची ही थ्रिल्लिंग गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून #AlbertSpaggiari #mysterious #history #गाजावाजा #bhfyp #Gajawaja टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/