У нас вы можете посмотреть бесплатно Pablo Escobar: From Poor Farmer’s Son to Cocaine King | Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एक असा माणूस ज्याला घरच्या बिकट परिस्थितीमुळे कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण काही वर्षातच त्याने इतके पैसे कमवायला सुरुवात केली की दर महिन्याला नोटांचे बंडल बांधण्यासाठी त्याला रबर बँडवरच 2 लाख रुपये खर्च करावे लागायचे. एवढंच काय, त्याच्याकडे इतके पैसे होते की त्याच्या कमाईतले 10% म्हणजे जवळपास 17 हजार कोटी रुपये उंदरांच्या कुरतडण्यामुळे किंवा बुरशी वगैरे लागल्यामुळे खराब व्हायचे. पाब्लो एस्कोबार, एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जगातला सगळ्यात मोठा ड्रग माफिया आणि श्रीमंत माणूस कसा बनला? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून… #PabloEscobar #KingOfCocaine #DrugLord #TrueCrime #CrimeStory #Narcos #CocaineEmpire #EscobarStory #MafiaBoss #गाजावाजा #bhfyp #Gajawaja Time Stamps- 00:00 - 01:00 Intro 01:00 - 2:10 Crimes 02:10 - 3:22 First Kidnap 03:22 - 6:04 Cocaine Smuggling 06:04 - 08:25 Political Influence 08:25 - 09:10 Death of Pablo Escobar 09:10 - 09:20 Outro टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/