У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar Plane Crash: विमान अस्थिर होतं, दुसऱ्या लँडिंग अटेंम्प्टवेळी चूक, तपासातून काय समोर आलं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AjitPawar #BaramatiPlaneCrash अजित पवारांच्या विमान अपघाताला आता आठवडा उलटून गेला, या आठवडाभरात DGCA, AAIB आणि CID या तपास यंत्रणांनी तपास सुरु केला, कित्येक पथकं बारामतीमधल्या अपघातस्थळी पोहोचली,विमानाचे अवशेष तिथून हटवण्यात आले, ब्लॅक बॉक्स सुद्धा ताब्यात घेण्यात आल्या. या सगळ्यात एका बाजूला अजित पवारांच्या अपघाताबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले, शंका उपस्थित करण्यात आल्या, एवढंच नाही, तर अफवा सुद्धा पसरल्या. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच चौकशीमधून, तपासामधून मिळणार आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी नेमण्यात आली होती, त्या समितीचा प्राथमिक अहवालातली माहिती आता समोर येत आहे. या अहवालात अपघाताची दोन प्रमुख कारणं तपासात समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे, पण ही दोन कारणं काय ? ही अंतिम कारणं आहेत का ? पूर्ण अहवाल कधी समोर येईल आणि तपास कसा पार पडेल ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडीओ... Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/