У нас вы можете посмотреть бесплатно गावाकडच्या चवीचा झणझणीत शेवगा मसाला | एकदा खाल तर चव विसरणार नाही | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी!🙏 Shobha's Kitchen मध्ये तुमचे मनापासून स्वागत! आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा, चमचमीत आणि झणझणीत शेवगा मसाला. हॉटेलसारखी दाटसर ग्रेव्ही आणि घरगुती मसाल्यांचा वापर करून केलेली ही भाजी चवीला अतिशय अप्रतिम लागते. भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी बेत एकदम भारी जमतो! साहित्य (Ingredients): शेवग्याच्या शेंगा (साफ करून कापलेल्या) १ मध्यम कांदा (बारीक चिरलेला) १ टोमॅटो (बारीक चिरलेला) भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट (Powder) तिखट (लाल मिरची पावडर) हळद गरम मसाला जिरे पावडर जिरे आणि मोहरी (फोडणीसाठी) तेल मीठ (चवीनुसार) कोथिंबीर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि आपल्या Shobha's Kitchen चॅनलला Subscribe करायला विसरू नका. धन्यवाद! #ShevgaMasala #ShobhasKitchen #MaharashtrianRecipes #GavranChav #DrumstickCurry #MarathiRecipe #ShevgaBhaji #Zanzanit #IndianCooking #CookingChannel#youtube video #शेवगा मसाला #शेवगा भाजी