У нас вы можете посмотреть бесплатно कडू न लागणारी चटपटीत कारल्याची भाजी | अशा पद्धतीने बनवाल तर मुलेही आवडीने खातील | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार !🙏 आज आपण अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम अशी 'कारल्याची सुकी भाजी' पाहणार आहोत. अनेकजण कारले कडू लागते म्हणून खात नाहीत, पण या पद्धतीने भाजी बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. साहित्याचे प्रमाण (Ingredients): कारली: ३ मध्यम (बारीक कापलेली) कांदा: १ मोठा (बारीक चिरलेला) टोमॅटो: १ मध्यम (बारीक चिरलेले) लसूण: ५-६ पाकळ्या (बारीक चिरलेला) जिरे व मोहरी: प्रत्येकी १/२ छोटा चमचा मसाले: लाल तिखट (२ चमचे), गरम मसाला (१/२ चमचा), जिरे पावडर (१/२ चमचा), हळद (१/४ चमचा) मीठ: चवीनुसार तेल: २ मोठे चमचे कोथिंबीर: बारीक चिरलेली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि शोभाज किचनला Subscribe करायला विसरू नका! 😊 धन्यवाद 🙏 #KaralyachiBhaji #MarathiRecipe #BitterGourdRecipe #HealthyCooking #TiffinBoxRecipe #CookingShorts #MaharashtrianFood #कारल्याचीभाजी #गावरानचव