У нас вы можете посмотреть бесплатно पिकाडोर असो किंवा हॉट मिरची… रिजल्ट एकदम जबरदस्त! दोन्ही वाणात उत्पादन वाढलं! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये आपण पिकाडोर आणि 1055 हॉट मिरची या दोन्ही वाणांमध्ये दिसणारा स्पष्ट फरक पाहणार आहोत. शेतकरी विठ्ठल नारायण वांजरे (मुले, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी त्यांच्या शेतात FIBSOL GT (G2 चिली स्पेशल न्यूट्रिशन) वापरून घेतलेला प्रत्यक्ष अनुभव शेअर केला आहे. FIBSOL GT वापरण्यामागील मुख्य कारण म्हणजे चिली पिकामध्ये मजबूत मुळांची वाढ, जोमदार झाडांची वाढ, जास्त फुलकळी, चांगली सेटिंग आणि मिरचीची वाढलेली संख्या मिळवणे. योग्य न्यूट्रिशनमुळे झाड निरोगी राहते, उन्हाळ्यातील ताण सहन करण्याची क्षमता वाढते आणि पिंपरी (थ्रिप्स) सारख्या समस्यांमध्येही झाड टिकून राहते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या आणि न दिलेल्या लाईनमधील फरक स्पष्टपणे दिसेल. पानांचा आकार, रंग, झाडांची उंची, मिरचीची लांबी आणि संख्या — सर्व बाबींमध्ये सकारात्मक बदल जाणवतो. जर तुम्ही मिरची पिकात उत्पादन वाढवू इच्छित असाल, तर एक प्लॉटमध्ये FIBSOL GT वापरून स्वतः फरक अनुभवून पाहा. व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. (मिरची लागवड, 1055 हॉट मिरची, पिकाडोर मिरची, चिली पिक व्यवस्थापन, मिरचीमध्ये सेटिंग वाढवणे, मिरची उत्पादन वाढ, FIBSOL GT रिझल्ट, चिली न्यूट्रिशन, मिरची फुलकळी वाढ) #मिरची #ChilliFarming #1055HotChilli #PikadorChilli #FIBSOLGT #ChilliCrop #मिरचीउत्पादन #शेतकरीअनुभव #AgricultureIndia #ChilliNutrition #1000farmsmarathi