У нас вы можете посмотреть бесплатно Madhusudan Surve : एका जवानाचा पराक्रम आणि त्याग, शौर्य चक्र विजेत्याची मुलाखत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आसाममधील ऑपरेशन गेंडा, जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक, कारगिलमधील ऑपरेशन विजय, नागालँडमधील ऑपरेशन ऑर्किड आणि मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजतमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले आहे, जिथे त्यांनी आणि त्यांच्या टीमने ३२ हून अधिक अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. मणिपुरच्या चकमकीत सुर्वे जखमी झाले होते आणि त्यांनी पायही गमावले होते. सुर्वे दक्षिण आफ्रिकेतील काँगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवरही होते. त्यांच्या कुटुंबाची पुढची पिढीही देशसेवेसाठी कार्यरत आहे. त्यांचा मुलगा एनडीएची तयारी करत असून मुलगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. सुर्वे यांना २००५ मध्ये मणिपूरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्यात असामान्य शौर्य दाखवल्याबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. या घटनेनंतर सहा वर्ष आणखी सेवा केल्यानंतर ते २०११ मध्ये निवृत्त झाले. देशभक्त सुर्वे त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत. @paracommandoshauryachakram7880 Prahaar is a Marathi language Newspaper, printed with regional Editions in Maharashtra ताज्या घडामोडीसाठी http://prahaar.in/ वेबसाईट पहा आणि 'PrahaarNews Live' या फेसबूक पेजला लाईक आणि शेअर करा. अपडेट राहण्यासाठी Whatsapp वर 'प्रहार'च्या https://whatsapp.com/channel/0029Va4R... चॅनला फॉलो करा.