У нас вы можете посмотреть бесплатно 23 वर्षांचा उद्योजक Saurabh Tapkir: अंडी विकून कोट्याधीश कसा झाला? | Swayam Talks Interview или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Swayam Talks प्रस्तुत: अंड्याचा बिझनेस फंडा – सौरभ तापकीरची यशोगाथा फक्त २२ वर्षांचा असताना, सौरभ तापकीर याने दोन मित्रांबरोबर मिळून कोंबड्यांचा व्यवसाय (कुक्कुटपालन) सुरू करून आपलं आयुष्यच बदलून टाकलं. वडिलांची वडापावची गाडी, त्यांचे संघर्षमय आयुष्य पाहून, काहीतरी मोठं करायचं हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं. 'नेचर्स बेस्ट' हा स्वतःचा ब्रँड उभा करत, सुरुवातीच्या आर्थिक अडचणींवर मात करून त्याने कोट्यावधींची उलाढाल करणारा यशस्वी मराठी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. आज त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत आणि वडिलांसाठी त्याने हेलिकॉप्टर बुक केलं – त्यांच्या त्याच्यावर असलेल्या विश्वासाला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवलं. सौरभने ३६४८ शेतकऱ्यांना कुक्कुटपालनाचा जोडव्यवसाय सुरू करायला मदत केली आणि त्यांना आत्मनिर्भर बनवलं. त्याच्या "सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडी"ची ही कहाणी, डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत उलगडते. या प्रेरणादायी मुलाखतीत, सौरभने सांगितलेला हा प्रवास नक्की बघा! 🐔 कुक्कुटपालन व्यवसाय कसा सुरू करायचा? ⚠️ कुक्कुटपालनामध्ये कोणत्या अडचणी येतात? 📈 कोंबड्यांचं आणि अंड्यांचं मार्केटिंग कसं करायचं? 👉 हा व्हिडीओ नक्की बघा – सौरभने कोंबड्यांच्या व्यवसायातून यश कसं मिळवलं, कोणत्या अडचणींचा सामना केला आणि ग्रामीण भागात यशस्वी स्टार्टअप कसं उभं केलं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ Swayam Talks Presents: The Egg Business Formula – Saurabh Tapkir’s Inspiring Success Story At just 22 years old, Saurabh Tapkir started a poultry farming business with two friends that completely transformed his life. After witnessing his father's struggles running a vada pav stall, Saurabh dreamed of doing something bigger. By launching his brand, ‘Nature’s Best’, he overcame initial financial challenges and established himself as a successful Marathi entrepreneur running a multi-crore business. Today, he owns luxury cars and even booked a helicopter ride for his father, proving himself worthy of the faith his parents had in him. Saurabh also helped 3,648 farmers start their poultry farming side businesses, empowering them to become self-reliant. In this exclusive interview with Dr. Uday Nirgudkar, Saurabh reveals the incredible journey behind his “golden egg” business idea. Don’t miss this truly inspiring story of rural entrepreneurship, grit, and transformation. 🔍 In this interview, you’ll learn: 🐔 How to start a poultry farming business ⚠️ What challenges come in poultry farming 📈 How to market eggs and chicken effectively 🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes. Connect With Us: Instagram - / talksswayam Facebook - / swayamtalks Twitter - / swayamtalks LinkedIn - / sway. . Subscribe to our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! #motivation #poultryfarming #business 00:00 इंट्रो 01:03 सौरभचे बालपण 02:21 व्यवसायाचे प्राथमिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण 05:05 वडापावची गाडी ते कुक्कुटपालन 07:36 कोंबडी आयुष्यात आली तो क्षण 13:52 कुक्कुटपालनाचे बीज 16:03 व्यवसायाचा पहिला फटका 17:18 वडिलांचा भक्कम पाठिंबा 18:51 कामाची नव्याने सुरुवात 22:34 कोंबडीची अंड देण्याची क्षमता वाढवली 26:53 गावरान अंड ओळखण्याच्या टिप्स 29:45 पक्षी आजारी आहे हे ओळखण्याचे तंत्र 32:45 मार्केटिंग फंडा 39:23 व्यवसायाचा विस्तार 40:46 ट्रेनिंग देण्याचा अनुभव आणि लोकांची मागणी 45:00 शेतकर्याला श्रीमंत बनवण्याचे ध्येय