У нас вы можете посмотреть бесплатно LIVE : Raj Thackeray रायगडावर, Rohit Pawar पुन्हा आक्रमक? T-20 Worldcup भारताकडे | iran israel war или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मनसे नेत्यांसह (MNS Leader) रायगडावर (Raigad Fort)गेलेत. शिवरायांना अभिवादन करुन आज मनसेच्या) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त (MNS's 20th anniversary) सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ होतोय.रोहित पवारांच्या (Rohit Pawar) निशाण्यावर आता प्रफुल पटेल (Praful Patel) आलेत. रोहित सिंग (Rohit Sing) यांच्या लग्नाला पटेल होते का?'गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते? रोहित पवारांनी अशी पटेलांकडे खुलाशाची मागणी केलीय.इराण-इस्त्राईल युद्धावरुन (iran Israel War) आज संसदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jayshankar) निवेदन मांडणार आहेत.त्यामुळे युद्धात भारत कुणाच्या बाजूने आहे हेही स्पष्ट होईल.भारताने टी-20 वर्ल्डकप (T-20 Worldcup 2026)जिंकला आहे.भारताचा न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला. #MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #RajThackeray #RohitPawar #iranisraelwar #MNS20thanniversary #AjitPawarPlaneCrashNewsUpdate 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.