У нас вы можете посмотреть бесплатно Podcast | लिटिल चॅम्प रोहित राऊत, एक श्रीस्वामी भक्त / Little Champ Rohit Raut, ShreeSwami Devotee или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@ श्रीस्वामीराज माऊली / ShreeSwamiraj Maulee प्रत्येकाला आपल्या घरातला वाटणारा हा लिटिल चॅम्प रोहित, आता मोठा गायक होण्याच्या मार्गावर आहे. अगदी लहान वयापासून श्रीस्वामी भक्तीची कास धरून यशाची झेप घेणारा हा लहानगा आता बऱ्यापैकी स्टार गायक झाला आहे. आणि,.. म्हणूनच मला या श्रीस्वामी भक्त सेलिब्रिटीचे सर्व प्रथम स्मरण झाले.मी त्याला कॉल केला आणि लागलीच काही दिवसातच त्याला त्याच्या घरी गाठले. खूप वर्षानी भेट झाली होती. त्यामुळे बरं वाटलं. रोहित सहित आणखी चार मुलं अशी ही पाच. यांना पंचरत्न म्हणत. या चिमुकल्या रत्नांची संगीताची ओढ पहाता त्यांचे सर्वांचे कौतुक वाटते. ज्या सारेगम लिटिल चॅम्प मध्ये स्पर्धक असलेला ही छोटी छोटी रत्न बघता बघता अवघ्या बारा वर्षात त्याच स्पर्धेचे परीक्षक बनले. खरंच...अखंड महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य आहे. रोहितनी तर आता मोठा पल्ला गाठला आहे. लिटिल चॅम्प ते इंडियन आयडॉल आणि नंतर काही महत्त्वाचे पल्ले गाठत तो पुन्हा लिटिल चॅम्पचा इतरंबरोबर परीक्षक बनला. आता तर त्यांनी आणखी काही संकल्प केले आहेत. ते आता श्रीस्वामी कृपेने तडीस जात आहेत. या सर्व गोष्टी आपण त्याच्या कडूनच ऐकुया...त्यात खरी मजा आहे. एक श्रीस्वामी भक्त म्हणून मी त्याच्याशी केलेली ही बातचीत होय. श्रीस्वामी राज माऊली परिवारासह, आपला, मिलिंद नंदकुमार पिळगांवकर व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६ पौष शु. ७ रविवार, दिनांक ९ जानेवारी २०२२