У нас вы можете посмотреть бесплатно जय ने घातला प्रियाच्या कमरेत हात बापरे..!! 😱😱😱 शिवांश येईल का वेळेत!! | Ep 42 | एक प्रेम ❤️ असेही. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे. कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे.. एक ❤️प्रेम असेही शिवांश 💘प्रिया | Ep 42 | 🔹 या भागात: जय ला आपल्या मागे बघून तिला धक्काच बसला.... आणि ती दोन पाऊल मागेच झाली... " तू... तुम्ही...इथे.... का..ही.. काम होतं का.." प्रिया अडखळत बोलली... अचानक जय ला बघून ती घाबरली होती.... तिची थोडी कंपन सुद्धा होतं होती.... आधीच जय च्या येण्याने तीला थोड ऑकवर्ड फील होतं होतं.... त्यात तो असा अचानक जवळ आल्याने तिला काही सुचत नव्हतं..... होईल आता जाणुन घेण्यासाठी कथेचा हा भाग नक्की वाचा... 🔹 पुढील भागात: कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे…" प्रिया...." एक आवाज तिथे आला.... आणि पायऱ्यांवर असणाऱ्या सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या... तर शिवांश घाई घाईत त्यांच्या दिशेने येत होता.... चेहऱ्यावर काळजी स्पष्ट होती... डोळ्यात थोडे घाबरलेले भाव देखील होते.... कदाचित तो खूपच घाईत आला होता.... म्हणून त्याचे ठोके सुद्धा वरचढ झाले होते.... बघू पुढच्या भागात या कथेचा पुढचा भाग नक्की वाचा... 🗣️ Voice: by me ✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment नक्की करा ❤️ Disclaimer: This video is made for entertainment purposes only. All characters are fictional. #marathistories #मराठीकथा #familybond #lovestory