У нас вы можете посмотреть бесплатно Supriya Sule Press LIVE : Rohit Pawar यांचे मोठे खुलासे, सुळे काय बोलणार? पत्रकार परिषद सुरु или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Supriya Sule Press LIVE : Rohit Pawar यांचे मोठे खुलासे, सुळे काय बोलणार? पत्रकार परिषद सुरु अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रं देत राष्ट्रवादीने अपघाताच्या तपासाची मागणी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघातवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता रोहित पवारांनी दुसरी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातावर धक्कादायक खुलासे केले आहेत. यावर आता सुप्रिया सुळे काय म्हणतील? पाहूयात. #supriyasule #rohitpawar #ncp #ajitpawar