У нас вы можете посмотреть бесплатно विलिनिकरणाच्या चर्चा थांबल्या पण Ajit Pawar यांची राष्ट्रवादी फुटणार ? Sharad Pawar गटाचा प्लॅन काय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SharadPawar #RohitPawar देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत विलिनिकरणाच्या बाजुने बोलणाऱ्या आमदारांना सुनेत्रा पवारांनी सार्वजनिकरित्या याविषयी न बोलण्याची सुचना केली आणि दुसरीकडे आमचे कौंटुबिक मतभेद आहेत असं आमदारांना सांगत विलिनिकरणाच्या सगळ्या चर्चा संपुष्टात आणल्या..दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, नेते जयंत पाटील आणि रोहित पवार यांनीसुद्धा विलिनिकरणावर आता यापुढे भाष्य करणार नाही असं वक्तव्य केलं आहे..पण अजित पवार यांनी विलिनिकरणाचा सगळा प्लॅन केला होता, ते १२ फेब्रुवारीला घोषणा करणार होते, दादांची ती इच्छा होती असं म्हणत कुठेतरी अजित पवार गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याच कामं शरद पवार गटाने केलं आहे…२ दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ४० पैकी ३५ आमदार हे शरद पवार गटासोबत जाण्याच्या तयारीत असुन ते फुटू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या..दुसरीकडे अजित पवारांच्या अपघाताविषयी अनेक शंका उपस्थित करून रोहित पवारांनी तटकरे- पटेल अशा नेत्यांनाच टार्गेट केलं आहे..अशा परिस्थितीत आता विलिनिकरण जरी थांबलं असलं तरी पुढच्या काळात शरद पवार गट काय करू पाहतोय हे समोर आलं आहे..आमदारांना फोडण्यापासून ते दादांची सहानुभूती आपल्याकडे घेणं असो..शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणून एस्टॅब्लिश होण्याचा प्लॅन काय ? पाहूयात आजच्या व्हिडिओतून… Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/