• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..? скачать в хорошем качестве

SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..? 1 день назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..?

#yesnewsmarathi #धैर्यशीलमोहिते_पाटील #माढालोकसभा #मोहितेपाटील #उत्तमजानकर #एकनाथशिंदे #शिवसेना #शिंदेगट #देवेंद्रफडणवीस #जयकुमारगोरे #महाराष्ट्रराजकारण #सोलापूरराजकारण #ब्रेकिंगन्यूज #PoliticalUpdate #MaharashtraPolitics #Madha Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT SHORT NEWS 20 । खा. धैर्यशील मोहिते- पाटील शिवसेनेच्या वाटेवर..? माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांची वाटचाल शिवसेना शिंदे गटाच्या दिशेने सुरू आहे. या दोघांनीही नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवाय शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडे देखील काही बाबींची चर्चा केली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची विधान परिषदेतील भाजप कडील आमदारकी संपत आली आहे. शिवाय पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते आणि माजी खासदार रणजीत निंबाळकर हे वारंवार मोहिते पाटील घराण्याला टार्गेट करतात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपोर्ट नाही केला तर मोहिते पाटील कुटुंब शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे कळते. माढा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदारकी मिळविलेले मोहिते पाटील कुटुंब शिंदे सेनेला मिळाले तर शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे. यामुळेच आतापासूनच पालकमंत्री जयकुमार गोरे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका करू लागली आहे. ते आता दुसरी राजकीय सावली शोधण्याचा प्रयत्न करीत असून त्यांना सहजासहजी ती राजकीय सावली मिळणार नाही असे मत पालकमंत्री गोरे यांनी सोलापुरात व्यक्त केले. त्यामुळे मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सोलापुरातील अवंती नगर येथील अरविंद धाम पोलीस वात्साहत गेट ते येस न्यूज मराठीच्या कार्यालयापर्यंत केलेल्या नवीन रस्त्याचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद नक्की कोणाला मिळणार याबाबत भाजपच्या नगरसेवकांना लागली उचुकता...मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार सभापती पदाची निवड सोलापूरच्या सम्राट चौकातील ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे चार ट्रॅक्टर च्या सहाय्याने पाणी काढून रोडवर सोडण्यात आले सोलापुरात आज पार पडले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने द्वितीय त्रैवार्षिक अधिवेशन सांगोला आगारास जानेवारीत 9 लाख 90 हजारांचा नफा ; सांगोला एसटी जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर ; सांगोला एसटी आगार प्रमुख विकास पोफळे यांची माहिती तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार ; 408 कोटींची निविदा जाहीर, पुढील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती.. ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Comments
  • TOP 25 । काँग्रेस ठाकरे आणि शरद पवारांची साथ सोडणार ? 16 часов назад
    TOP 25 । काँग्रेस ठाकरे आणि शरद पवारांची साथ सोडणार ?
    Опубликовано: 16 часов назад
  • Путин идет на конфронтацию с Трампом: на горизонте --  Карибский кризис 2.0 /№1098/ Юрий Швец 2 часа назад
    Путин идет на конфронтацию с Трампом: на горизонте -- Карибский кризис 2.0 /№1098/ Юрий Швец
    Опубликовано: 2 часа назад
  • Eknath Shinde Farming Video | दरेगावात एकनाथ शिंदे यांनी काय काय पिकवलं? थेट शेतातून आढावा 17 часов назад
    Eknath Shinde Farming Video | दरेगावात एकनाथ शिंदे यांनी काय काय पिकवलं? थेट शेतातून आढावा
    Опубликовано: 17 часов назад
  • Самолет ВСЕХ КИНУЛ? // Люди останутся без жилья? 5 дней назад
    Самолет ВСЕХ КИНУЛ? // Люди останутся без жилья?
    Опубликовано: 5 дней назад
  • Solapur | सोलापुरात विधान परिषदेच्या जागेसाठी नेत्यांकडून आमदारकीसाठी फिल्डिंग 1 день назад
    Solapur | सोलापुरात विधान परिषदेच्या जागेसाठी नेत्यांकडून आमदारकीसाठी फिल्डिंग
    Опубликовано: 1 день назад
  • सोलापूरच्या दमानीनगर रेल्वे ब्रिजेचे  आजचे अपडेट..! Damani Nagar Railway Bridge Updates 17 часов назад
    सोलापूरच्या दमानीनगर रेल्वे ब्रिजेचे आजचे अपडेट..! Damani Nagar Railway Bridge Updates
    Опубликовано: 17 часов назад
  • Jelcz 043 12 часов назад
    Jelcz 043 "Ogórek" z silnikiem Skody 706 RTO !!! Odpalamy kultowy autobus po wielu latach postoju !
    Опубликовано: 12 часов назад
  • राज्यसभेसाठी मविआने Sharad Pawar यांना डावललं  संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षी पवारांची अडचण का? 13 часов назад
    राज्यसभेसाठी मविआने Sharad Pawar यांना डावललं संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षी पवारांची अडचण का?
    Опубликовано: 13 часов назад
  • Эти 15 Повседневных Вещей РАНЯТ Чувства Вашей Кошки! (прекрати) 5 дней назад
    Эти 15 Повседневных Вещей РАНЯТ Чувства Вашей Кошки! (прекрати)
    Опубликовано: 5 дней назад
  • Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात?  केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश? 7 месяцев назад
    Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात? केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश?
    Опубликовано: 7 месяцев назад
  • Political Mood | राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून कोणाकोणाची निवड होणार? 19 часов назад
    Political Mood | राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून कोणाकोणाची निवड होणार?
    Опубликовано: 19 часов назад
  • माळरानातील राजाच्या शोधात... आणि रात्रीचा थरार! | Travelclix 2 дня назад
    माळरानातील राजाच्या शोधात... आणि रात्रीचा थरार! | Travelclix
    Опубликовано: 2 дня назад
  • अवंतीनगर मधील रस्त्याचे खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण 1 день назад
    अवंतीनगर मधील रस्त्याचे खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
    Опубликовано: 1 день назад
  • ЗАДЕРЖАНИЯ И ОТСТАВКИ сторонников ТАШИЕВА. Зачистка ПРОДОЛЖАЕТСЯ || 17 февраля 2026 года 5 дней назад
    ЗАДЕРЖАНИЯ И ОТСТАВКИ сторонников ТАШИЕВА. Зачистка ПРОДОЛЖАЕТСЯ || 17 февраля 2026 года
    Опубликовано: 5 дней назад
  • SHORT NEWS 20 | पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे 'हें' पाच मुद्दे चुकले...! 2 дня назад
    SHORT NEWS 20 | पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे 'हें' पाच मुद्दे चुकले...!
    Опубликовано: 2 дня назад
  • Solapur News : सभागृहात राडा! अमोल शिंदेंनी उकाळ्या पकाळ्या काढल्या। Rajniti News 2 дня назад
    Solapur News : सभागृहात राडा! अमोल शिंदेंनी उकाळ्या पकाळ्या काढल्या। Rajniti News
    Опубликовано: 2 дня назад
  • Buldhana | Ganesh Kakad | 'त्या महिलेचे कपडे फाडले नाही, सत्यता तपासून आमच्यावर कारवाई करा' 13 часов назад
    Buldhana | Ganesh Kakad | 'त्या महिलेचे कपडे फाडले नाही, सत्यता तपासून आमच्यावर कारवाई करा'
    Опубликовано: 13 часов назад
  • पहिल्याच सभेत महापौर पळाले.. नरोटे-शिंदेंचा आरोप 2 дня назад
    पहिल्याच सभेत महापौर पळाले.. नरोटे-शिंदेंचा आरोप
    Опубликовано: 2 дня назад
  • सराफ कट्टा परिसरात अतिक्रमण हटवले | व्यापाऱ्यांची नाराजी | पहा काय म्हणाले Solapur Saraf Katta 2 года назад
    सराफ कट्टा परिसरात अतिक्रमण हटवले | व्यापाऱ्यांची नाराजी | पहा काय म्हणाले Solapur Saraf Katta
    Опубликовано: 2 года назад
  • अमोल शिंदे यांनी महापौर तसेच सभागृह नेत्यावर केली टीका 2 дня назад
    अमोल शिंदे यांनी महापौर तसेच सभागृह नेत्यावर केली टीका
    Опубликовано: 2 дня назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5