У нас вы можете посмотреть бесплатно एका दिवसात दहा ब्लाउज शिवले 🩷 काही बोट नेक ब्लाऊज कसे शिवले 👍❤️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#dailyvlog #blousecutting #blouse #desinerblouse #shreeswamisamarth 🙏नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात😍 सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये मी एका दिवसामध्ये किती ब्लाउज शिवले 👍 त्या ब्लाउज मध्ये काही ब्लाउज बोट नेक , काही ब्लाउज प्रिन्स कट ,तर काही कटोरी ,ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज, अशा बऱ्याचशा प्रकारचे मी ब्लाउज शिवले✨ त्या ब्लाऊजचे शिलाई मी किती घेतली ,ते सांगितले ♥️ डिझायनर पार्टीवेअर साड्या🥻 दुकानांमध्ये आल्या ,ते दाखवले 👍 ब्लाऊज शिवताना कटिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवते, त्याची सविस्तर माहिती सांगितली 👍 व्हिडिओ आवडला असल्यास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 👍चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏