У нас вы можете посмотреть бесплатно Katori Blouse Class Day 2 | Blouse वरून Measurement कशी घ्यायची | Perfect Fitting Tips или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मैत्रिणींनो! 🙏 Stitch India आणि संगीता महाजन मॅडमच्या या खास Live Session मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये Katori Blouse Class – Day 2 मध्ये 👉 आधीच्या ब्लाऊजवरून माप (Measurement) कशी घ्यायची 👉 योग्य फिटिंगसाठी कोणती माप महत्त्वाची आहेत 👉 Beginner साठी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे जर तुम्हाला Katori Blouse Cutting & Stitching शिकायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. आमच्या पुढील क्लासेससाठी Channel Subscribe करा 👍 📌 Katori Blouse Class – Day 1 ते पुढचे सर्व व्हिडिओ या Channel वर मिळतील आम्ही घेऊन आलो आहोत '२१ दिवसांचा फ्री कटोरी ब्लाऊज मास्टरक्लास'. यामध्ये आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकणार आहोत. 📢 महत्वाचे (Join Us): ✅ WhatsApp ग्रुप जॉईन करा: पुढील क्लासची लिंक, टाइमिंग आणि महत्वाचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group नक्की जॉईन करा: 🔗 Link: https://chat.whatsapp.com/HCE5COk2Bhx... ✅ Instagram वर फॉलो करा: शिलाईच्या शॉर्ट टिप्स (Reels) आणि नवीन डिझाइन्ससाठी आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा: 🔗 Insta Link: https://www.instagram.com/stitch.indi... ✅ YouTube चॅनेल सबस्क्राईब करा: 🔗 Subscribe: / @stitch-india 📞 संपर्क (Contact Us): तुम्हाला क्लासबद्दल काही शंका असल्यास किंवा ब्लाऊज शिवायचे असल्यास संपर्क करू शकता. Mobile: 9403626667 पत्ता: 'वस्त्रम' लेडीज फॅशन डिझायनर, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे. वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ७ 👩🏫 फॅकल्टी बद्दल (About Faculty): सौ. संगीता महाजन (२० वर्षांचा अनुभव आणि ५००+ विद्यार्थिनींना यशस्वी मार्गदर्शन) त्यांचा उद्देश महिलांना सोप्या मराठी भाषेत टेलरिंग शिकवून आत्मनिर्भर करणे हा आहे. Hashtags: #StitchIndia #SangitaMahajan #21DaysChallenge #KatoriBlouse #BlouseCuttingMarathi #LiveClass #TailoringCourse #PuneFashion #FreeWorkshop #MarathiShivankam