У нас вы можете посмотреть бесплатно तिखट धपाटे रेसिपी | झणझणीत कुरकुरीत धपाटे घरच्या घरी | Traditional Maharashtrian Dhapate Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तिखट आणि झणझणीत चवीचे पारंपरिक महाराष्ट्रीयन धपाटे आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा! 🌶️ या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचे पीठ, ज्वारी/बाजरी पीठ, कांदा, कोथिंबीर आणि मसाले वापरून खमंग व कुरकुरीत तिखट धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे धपाटे सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खायला एकदम परफेक्ट आहेत. दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत यांची चव आणखी वाढते. 😋 जर तुम्हाला पारंपरिक गावाकडची चव आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. 👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी Channel ला Subscribe करा. #TikhataDhapate #MaharashtrianRecipe #DhapateRecipe #BreakfastRecipe #SpicyRecipe #MarathiRecipe #sasuchisugransun #तिखटधपाटे #Dhapate #MaharashtrianFood #MarathiCooking #IndianBreakfast #SpicyDhapate #TraditionalRecipe #VillageStyleRecipe #EasyRecipe #HomeCooking