У нас вы можете посмотреть бесплатно दही - दुधाच्या वड्या मस्त, खुटखुटीत, आंबटगोड चवीच्या, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या/Curd-milk barfi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon आज ललिता पंचमीनिमित्त पांढऱ्या रंगाच्या अतिशय चविष्ट अशा दही दुधाच्या वड्या आम्ही केल्या आहेत आंबट गोड अशी छान चव असते आणि तोंडात अगदी विरघळणाऱ्य या वड्या कशा झाल्यात ते आम्हाला सांगा दिवस पाचवा ललिता पंचमी वस्त्रं पांढरी ल्यालो आम्ही पदार्थ शुभ्र तो कुठला आहे ओळखलाची असेल तुम्ही #curdrecipe #cooking #navaratridhamaka #white #dahidudhachyavadya #sweetrecipe #fasting #upavasrecipe #prasad #tastyfood साहित्य 1 वाटी दही 1 वाटी सायी सकट दूध 1 वाटी साखर वेलची पूड 1 चमचा दही दूध आणि साखर एकत्र करून गॅसवर मिश्रण आटवायला ठेवायचं एकसारखा ढवळत ठेवायचं . साधारणपणे 20 मिनी टात मिश्रण घट्ट व्हायला लागतात. पुन्हा मिश्रण 10 मिनिटे घोटत राहायचं गोळा घट्ट होत आलाय असं दिसलं की गॅस बंद करून गॅसवरच मिश्रण घोटून पाहायचं अजून ओलसर आहे असं वाटलं तर पुनः अगदी थोडावेळ गॅस चालू करायचा मिश्रण चमच्यातून पटकन खाली पडत नाही असं दिसल की गॅस बंद करून मिश्रण खाली उतरवून कडेकडेने व्यवस्थित काढून घ्यायचं वेलची पूड घालून पुनः एकदा ढवळून घ्यायचं आणि मग गरम असतानाच भराभर ट्रे मध्ये थापायचं हाताने थापणं अवघड असतं त्यामुळे वाटी किंवा प्लॅस्टिक शीट चा वापर करावा त्या सगळ्या वस्तूंना आधी तूप लावून घेणे या साहित्यातून मध्यम आकाराच्या 18 वड्या होतात टीप: ➤वडी पडत नाही असं वाटल तर थोडी पिठीसाखर किंवा मिल्क पावडर त्यात मिसळावी ➤➤ मिश्रण घट्ट होत आलं असं वाटल की गॅस बंद करून थोडावेळ घोटून पाहावं गरज असल्यास पुनः थोडावेळ गॅस चालू करून त्यावर मिश्रण पुनः घट्ट करून घ्यावे या वड्या उपासाला चालतात