У нас вы можете посмотреть бесплатно दापोली आंजर्ले श्री दुर्गा देवी रथयात्रा 2025 | 400वर्षापासून चालत आलेली परंपरा | dapoli Rathyatra или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातील श्री दुर्गा देवीची रथयात्रा ही चैत्र महिन्यातील संकष्ठी चतुर्थी च्या दिवशी होत असते. या रथयात्रेला आणि देवीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावातून भक्तमंडळी या आंजर्ले गावी येत असतात. रथ यात्रेच्या आठ दिवस आगोदर देवीच्या देवळात जागर असतो. या आठ दिवसात मंदारामध्ये कीर्तन, भजन, पारायण, गोंधळ असे कार्यक्रम होत असतात. मंदिराच्या सभामंडपात दिव्यांची रोषणाई असते. जवळजवळ ४०० वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा आहे. हा रथ श्री दुर्गा देवी मंदिरामधून सकाळी आंजर्ले गावा मध्ये फिरवला जातो आणि संध्याकाळी पुन्हा श्री दुर्गा देवी मंदिर मध्ये येतो #श्री_दुर्गा_देवी_रथयात्रा_आंजर्ले2025 #रथयात्रा #श्री_दुर्गादेवी_आंजर्ले #dapoaanjarledurgadevichirathyatra #dapoli #aanjarle #aanjarlerathayatra2025 #aanjarlerathayatra मंडळी आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया बदलत्या मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आठवण करून देत असतो, त्याकरिता मला तुमची साथ हवी आहे. ======================================== #like #share #subscrib ___________________________________________ My Youtube ▶️Channel Link 👇 / @kokanlike खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇 कोकणी शिमगा २०२४😊👇 • कोकणी शिमगा 2024 कोकणातील लोककला ❣️▶️👇 • कोकणातील लोककला कोकणातील आठवणी ❣️▶️👇 • कोकणातील आठवणी कोकणातील पारंपारिक खेळ ❣️▶️👇 • कोकणातील पारंपरिक खेळ Kabaddi videos❣️▶️👇 • Kabaddi video कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇 • 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ... कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇 • कोकणातील पर्यटन स्थळे कलमांचे प्रकार ❣️▶️👇 • कलमांचे प्रकार वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇 • वाढदिवस व्हिडिओ धन्यवाद...🙏