У нас вы можете посмотреть бесплатно श्रीहनुमान जन्म कथा | ह.भ.प. चारुदत्त आफळे | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या हनुमान जयंती निमित्त - श्रीहनुमान जन्म कथा ह.भ.प. चारुदत्त आफळे परंपरेने, रामभक्त श्रीहनुमान हे शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, शौर्य आणि निर्भयता यांचे प्रतीक मानले जातात. संकटात फक्त हनुमानजींची आठवण येते. त्यांना संकटमोचन म्हणतात. हनुमानास सर्व देवतांनी आशीर्वाद दिला. ते एक दास आणि राजदूत, रणनीतिकार, विद्वान, संरक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान आणि बुद्धिमान देखील होते. श्रीहनुमान जयंती निमित्त कीर्तनविश्व श्रीहनुमान जन्म कथा सादर करीत आहे. ही हनुमान कथा ऐका राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या गोड वाणीतून... या वर्षी हनुमान जन्म दिनांक २७ एप्रिल मंगळवारी आहे. हा जन्मोत्सव पहाटे सूर्योदय समयी साजरा केला जातो. तर कुणा मंदिर व्यवस्थापनाला प्रसारणा साठी अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते कीर्तन सोमवारी सायंकाळी च चॅनेल वर उपलब्ध करून ठेवत आहोत. Thumbnail Bal Hanuman Art by Rames Harikrishnasamy Instagram: / ramesstudios Shri Hanuman Janma Katha Ramayana Stories Katha Rambhakt Hanumanji Ki Sankatmochan HanumanJi Charudatta Aphale Kirtan Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. / kirtanvishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org #kirtanvishwa #ramayana