У нас вы можете посмотреть бесплатно श्री नृसिंह जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । Nrusinha Avatar | KirtanVishwa | Marathi Kirtan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री नृसिंह जयंती निमित्त - श्री नृसिंह जन्म कथा ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम । धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ हे भगवंताचे वचन आहे. ते वचन सार्थ करण्यासाठी देवानी युगायुगात अवतार घेतले आहेत. कधी दशरथ कौसल्येचे पोटी आले तर कधी वासुदेव देवकीच्या पोटी आले. पण नृसिंह अवतार स्तंभातून प्रकटला आहे. आसुरी शक्तीने माजलेल्या हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करुन प्रल्हादासारख्या भक्ताच्या हाती देशाचे राज्य देणारी ती क्रांतिकारी घटना आहे. ज्या कथेद्वारे देवांनी दोन निरोप पाठवले आहेत. प्रल्हादाप्रमाणे निष्ठेने भक्ती कराल तर तुमचे मदतीसाठी येईम. पण आपल्या शक्तीने भक्तांना छळाल तर लोकांचे मनातल्या सहनशीलतेचा स्तंभ फुटेल. नरातला कुणी सिंह पराक्रमी, नृसिंह बनून प्रगटेल आणि आसुरी शक्ती कितीही मोठी असली तरी ती सत्ता संपेलच. असा उभय उपदेश करणारी कथा म्हणजे नृसिंह जन्म. Nrusinha janma Katha Nrusinha Avatar, Bhakt Pralhad and Hiranyakashyapu, Bhakt Pralhad Story, Bhakt Pralhad ki Leela, Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. / kirtanvishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org #kirtanvishwa #NarsinhaAvatar