У нас вы можете посмотреть бесплатно Jyoti Waghmare : शेवटपर्यंत सस्पेन्स, ऐनवेळी वाघमारेंना संधी, धक्कातंत्रामागची संपूर्ण स्टोरी ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #jyotiwaghmare #rajyasabhaelection #politicalnews Jyoti Waghmare : शेवटपर्यंत सस्पेन्स, ऐनवेळी वाघमारेंना संधी, धक्कातंत्रामागची संपूर्ण स्टोरी ! मंडळी महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार अगोदरच निश्चित केले असले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीचा राज्यसभा निवडणुकीतील एकमेव उमेदवार कोण असणार, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेली होती. अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून फक्त एक खासदार निवडून येण्याइतपत संख्याबळ असतानाही शेवटच्या क्षणी रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे या दोघांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता होती.. एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात एक अतिरिक्त उमेदवार उतरवल्याने आता महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार तरी निवडून येणार की नाही, याबाबत काहीशी साशंकता निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून राज्यसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक ज्येष्ठ नेते इच्छूक होते. त्यांनी मोर्चेबांधणीही केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत शेवटच्या क्षणी डॉ. ज्योती वाघमारे यांनाच फक्त राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आदेश दिला. त्यामुळे राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध झाली. गेल्या काही काळापासून ज्योती वाघमारे या आक्रमकपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडत आल्या आहेत. ठाकरे गटाकडून होणाऱ्या प्रत्येक घणाघाती टीकेला ज्योती वाघमारे यांनी तितक्याच धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, तरीही ज्योती वाघमारे या शिवसेनेतील इतर ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत नवख्या असल्याने त्यांना राज्यसभेसाठी संधी मिळेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर का पाठवलं ? यामागची गेम नक्की काय आहे ? सगळच जाणून घेउयात या व्हिडिओच्या माध्यमातून. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, jyoti waghmare, jyoti waghmare speech, jyoti waghmare vs collector, jyoti waghmare solapur, jyoti waghmare latest speech, jyoti waghmare shivsena, jyoti waghmare rajya sabha speech, jyoti waghmare on ganesh naik, jyoti waghmare on sushma andhare, shindesena, eknath shinde, rajya sabha, Jyoti Waghmare Rajya Sabha, Jyoti Waghmare, Shindesena, Rajya Sabha nomination, Maharashtra politics, political strategy, legislative update, faction politics, election preparations, political leaders, politicaln news, marathi news