У нас вы можете посмотреть бесплатно Iranने हल्ले करूनही UAE,Saudi,Qatar हे अरब देश इराणवर हल्ला का करत नाहीत?उम्माहचा दबाव का आणखी काही? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IranIsraelWar #IranAttackArabCountries युएई, कतार, कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया...मिडल ईस्टमधले अरब देश. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाला सुरुवात झाल्यापासून इराणनं या देशांनाच टार्गेट केलं आहे. खरं तर या देशांचे अमेरिकेशी जवळचे संबंध आहेत. प्रत्येक देशामध्ये अमेरिकेचे एअर बेसेस आहेत. त्यामुळं युद्धामध्ये इराण या देशांना टार्गेट करतोय. इराणच्या हल्ल्यांमध्ये दुबई, अबुधाबीचं मोठं नुकसान झालं. कतारच्या दोहावरही हल्ले झाले. सौदी अरेबियाची राजधानी रियाधवरही अटॅक झाला. आता इराणकडून अशाप्रकारे नॉन स्टॉप हल्ले केले जात असतानाही, हे अरब देश इराणवरती प्रतिहल्ला करत नाहीयेत. महत्त्वाचं म्हणजे, या देशांनी इराणवरती हल्ल्यासाठी अमेरिकेला त्यांचे एअर बेसेस वापरण्याची परवानगीही दिली नाहीये. इराण सातत्यानं अटॅक करत असला, तरी अरब देशांनी अजून तरी संयमाची भूमिका घेतली आहे. पण असं का? इराण अरब देशांवरती हल्ले करत असताना, ते देश त्याला उत्तर का देत नाहीये? अरब देश इराणवरती प्रतिहल्ला का करत नाहीये? समजून घेऊया या व्हिडिओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/