У нас вы можете посмотреть бесплатно Pregnancy first trimester मध्ये कोणती काळजी घ्याल?| Pregnancy Tips in Marathi | Vishwaraj Hospital или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Pregnancy confirm झाल्याबरोबरच consultation ची प्रक्रिया सुरू होते. येथून आणि तिथून येणार्या सल्ल्यामुळे कधीकधी गोंधळ वाढतो. अशा परिस्थितीत, होणाऱ्या आईला केव्हा काय करावे आणि काय नाही हे माहित असणे महत्वाचे आहे.डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये खूप महत्वाचे असतात. आज या वीडियो में डॉ योगिनी पाटील आपल्याला Pregnancy first trimester मध्ये कोणती काळजी घ्याल? (First Trimester of Pregnancy) या बद्दल माहिती देणार आहेत. १st trimester ची सुरुवात निरोगी झाली तर पूर्ण प्रेग्नन्सी हि निरोगी राहते . त्यामुळे diet आणि exercise हे पहिल्या तीन महिन्यात खूप महत्वाचं आहे. गरोदरपणात काय खावे (Exercise and Diet during pregnancy) Pregnancy detect झाल्यानंतर होणाऱ्या आईने पाण्याची मात्र चांगली घेतली पाहिजे. भरपूर पाणी पिल्याने dehydration पण टाळत आणि Urinary Infections होत नाही. एकदाच भरपूर खाण्यापेक्षा , थोड्या थोड्या कालांतराने खाणं खा . आपल्या जेवणात भरपूर फळं , भाज्या , दुग्धजन्य पदार्थ, आणि ड्राय फ्रुटस चे सेवन करा. त्यासोबत तुमच्या gynaecologist ने prescribe केलेले follic acid , च्या गोळ्या घ्या. उपास कारण किव्हा उपाशी राहणं टाळा. आईला जे आवडत ते खा. Diet चांगल असल तर शरीरातलं iron चांगल राहत. Pregnancy च्या वेळी होणाऱ्या आईने नियमित व्यायाम केला पाहिजे . नियमित व्यायामाने pregnancy सुखकर जाते. त्यासोबत walking , jogging , cycling केल्याने हि खूप फायदा होतो . त्याचसोबत होणाऱ्या आईने antenatal yoga किव्हा meditation केल पाहिजे . Exercises कुठलेही सुरु करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या . तुम्हाला तुमचं कामं किव्हा Job सुरु ठेऊ शकता . अशावेळेला काम करताना दार २ तासा नंतर break घ्या आणि थोडं walk घ्या. Pregnancy ailments first trimester 1. Nausea and Vomiting (vomiting in pregnancy): Pregnancy च्या पहिल्या तीन महिन्या मध्ये hormonal changes मुळे 3-4 महीने Nausea and Vomiting होते आणि हळू हळू ते कमी होत जाते। खुप nausea होत असेल तर डॉक्टर तुम्हाला vitamin B1-B6 च्या गोळ्या देतात , ज्याच्यामुळे nausea कमी होतो. समज सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला nausea होत असेल तर सकाळी उठल्या उठल्या biscuits खा आणि उठल्या उठल्या चहा न पिता काहीतरी ड्राय खा . जर Nausea and Vomiting थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या . २. Frequent Urination in pregnancy: ह्या वेळेला लघवीला सतत जाण्याची जाणीव होते .हे सुद्दा ३-४ महिन्या नंतर कमी होते . सारखं सारखं लघवी होईल ह्या भीतीने पाणी पिणे कमी करू नका. ३. minor acidity , backache हे फार सामान्य आहे , त्याच्यावर तुमचे डॉक्टर तुम्हाला वेळो वेळी सल्ला देत राहील. अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा . काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : [email protected] आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. इतर संबंधित व्हिडिओ पहा: 1. गरोदरपणात काय काळजी घ्यावी ? : • गरोदरपणात काय काळजी घ्यावी ?| Pregnan... 2.प्रेगनेंसी टेस्ट कशी करावी? : • प्रेगनेंसी टेस्ट कशी करावी?| How to t... 3. गर्भधारणेसाठी काय करावे? : • How to get pregnant in Marathi | Preg... 4. Pregnancy & Thyroid Complications : • Pregnancy & Thyroid Complications | T... 5.4 tips to avoid vomiting in pregnancy : • 4 tips to avoid vomiting in pregnancy... 6. Garbh Nirodhak Upay : • How to Avoid Pregnancy in Marathi | G... 7.How to get pregnant in Marathi : • How to get pregnant in Marathi | Preg... ---------------------------------- About VishwaRaj Hospital Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all. This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care. VishwaRaj Superspeciality Hospital, Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201 Contact us:- 02067606060 Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/ Thanks! #pregancy #pregnancyfirsttrimester #firsttrimester #vishwarajhospital