У нас вы можете посмотреть бесплатно चविष्ट कढी पकोडा रेसिपी 😋 | घरगुती स्टाईल कढी पकोडा | Yogurt Curry with Gram Flour Fritters или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
|| कढी पकोडा रेसिपी || साहित्य : ताक - 250 ग्रॅम, बेसन - आर्धी वाटी, कोथिंबीर, अद्रक, हिरवी मिरची - 2/3, लसूण - 5/6 पाकळ्या, जिर - अर्धा चमचा, हळद - अर्धा चमचा, मेथी दाणे - अर्धा चमचा, कश्मिरी मिरची पावडर - 1 चमचा, हिंग - अर्धा चमचा, लवंग - 3, दालचिनी - 2 तुकडे, बेडगी लाल मिरची - 2, चवीनुसार मीठ कृती : एका पातेल्यात ताक घेणे. ताकात 3 चमचे बेसन टाकणे, हळद टाकणे व चवीनुसार मीठ टाकणे, चांगल हलवून घेणे, मिरची, लसूण व अद्रक कुटून घेणे. कढईत 2 चमचे तेल टाकणे व जिर परतून घेणे, मेथी दाणे टाकणे, कडीपत्ता टाकणे व मिरची-लसूनचा कूट टाकणे आणि चांगल हलवून घेणे, हळद टाकणे, लवंग - दालचिनी टाकणे, ताक व बेसनच बॅटर टाकणे, कोथिंबीर टाकणे. " कढी तयार आहे " 😋 ||भजी रेसिपी || साहित्य : बेसन - 1 वाटी, कांदा - 1, हळद - अर्धा चमचा जिर - अर्धा चमचा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ कृती : कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घेणे, बाउल मध्ये बेसन टाकणे, हळद व ओवा टाकणे, चवीनुसार मीठ, कांदा व कोथिंबीर टाकणे, आणि चांगल एकजीव करणे, थोडे थोडे पाणी टाकून बॅटर ( घट्ट ) तयार करून घेणे, कढईत तेल टाकणे, भजी तळून घेणे. " भजी तयार आहे " 😋 || कढी तडका || कृती : पॅन मध्ये 3 चमचे साजूक तूप टाकणे, जिर व हिंग टाकणे, कश्मिरी मिरची पावडर व बेडगी मिरची टाकणे, कढीला तडका मारून घेणे, कोथिंबीर टाकणे. " कढी पकोडा तयार आहे " 😋 🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास like, share, & subscribe करा. #cooking #homecooking #lovecooking #ilovecooking #cookingtime #healthycooking #cookingathome #cookingwithlove #easycooking #homemadecooking #instacooking #cookingvideo #happycooking #simplecooking #cookingisfun #cookingmama #kidscooking #cookinglove #cookinglight #cookingtips #indiancooking #cookingfromscratch #cookingday #cookinglover #महाराष्ट्रीयन रेसिपी #कढीपकोडा #kadhiPakoda #Maharashtrianrecipe #indiancooking #indiancookingchannel ▶️ Subscribe for #easyhomecooking111 ▶️ like, share, & comment for #easyhomecooking111