У нас вы можете посмотреть бесплатно Santosh Deshmukh Case: Walmik Karad ची निर्दोष सोडायची मागणी, पुराव्यांमुळे अडचण की सुटका होणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SantoshDeshmukhCase #WalmikKarad "माझ्या विरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झालाय. संतोष देशमुखांच्या हत्येशी काही संबंध नसताना केवळ राजकीय रोषापोटी त्या प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेलंय. मात्र पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार आहे." असा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीला सरेंडर झाला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात अनेक पुरावे समोर आले. त्यानं खंडणी आणि देशमुख हत्येबाबत आपल्या गँगला काय आदेश दिले त्याबाबतचे जबाब एसआयटी आणि सीआयडीकडं आहेत. पण हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं आणि वाल्मिक कराडनं या प्रकरणात आपला सहभाग नाही, त्यामुळं आपली निर्दोष सुटका करावी, असा अर्ज केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी १० एप्रिलला तिसरी सुनावणी झाली. त्यावेळी वाल्मीक कराडच्या वकिलांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. पण चर्चा झाली ती, वाल्मिक कराडनं आपल्याला निर्दोष सोडा असा अर्ज केल्याची. वाल्मिकनं केलेल्या या अर्जावर सीआयडी २४ एप्रिलला आपलं म्हणणं मांडणार आहे. त्यामुळं कराडनं आपल्या अर्जात नेमकं काय म्हटलंय ? त्याच्याविरोधात काय पुरावे पुढे आलेत, या अर्जामुळं कराडच गोत्यात येणार का, आणि १० एप्रिलच्या सुनावणीत काय झालं, पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/