У нас вы можете посмотреть бесплатно Tractor Trolley Brass Measurement Formula in Marathi | बांधकामाचे साहित्य कसे मोजावे? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये किती ब्रास मटेरियल (वाळू, खडी, किंवा माती) आहे हे स्वतः कसे मोजायचे. घर बांधताना किंवा कोणतेही बांधकाम करताना आपल्याला ब्रासचे मोजमाप माहित असणे खूप गरजेचे असते, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! #TractorTrolley #ConstructionTips #BrassCalculation #CivilEngineeringMarathi #SandMeasurement #HomeConstruction #MarathiInformation #civilengineering #civilconstruction (Disclaimer) डिस्क्लेमर. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती (बांधकाम साहित्य आणि मजुरी खर्च) केवळ (Educational & Informational) उद्देशासाठी आहे. बांधकामाचे दराचे ठिकाण, साहित्याचा दर्जा, ब्रँड आणि वेळेनुसार बदलू शकतात. कन्स्ट्रक्शन साठी मटरेल कोणत्या क्वालिटीच वापरणार आहेत त्यावरती टोटल खर्च अवलंबून असतो, तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहतात तुम्ही ज्या भागांमध्ये राहता तेथे लेबर रेट काय चालू आहे त्यावरती टोटली लेबर खर्च अवलंबून असतो, या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला मटेरियलचा आणि लेबर चा अंदाज मिळावा म्हणून व्हिडिओ बनवले जातात. व्हिडिओमध्ये दिलेले माहिती अंदाजे (Estimated) आहेत. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कृपया आपल्या स्थानिक इंजिनिअर, आर्किटेक्ट किंवा कंत्राटदाराशी चर्चा करून खात्री करून घ्यावी. या माहितीचा वापर करून होणाऱ्या कोणत्याही नफा-तोट्याला हे चॅनेल जबाबदार राहणार नाही. सर्व माहिती तुम्हाला मटरेलचा आणि लेबर चा अंदाज येण्यासाठी सांगितली जाते. धन्यवाद.