У нас вы можете посмотреть бесплатно शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुरू, राज ठाकरे यांचं भाषण | Gudipadwa Melava LIVE | LIVE или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा हा दरवर्षीच खास असतो कारण या दिवशी पक्षाचा मेळावा असतो आणि अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मनसैनिकांना पुढील वर्षभरासाठीची राजकीय दिशा दाखवतात, मार्गदर्शन करतात, त्या त्या राजकीय स्थितीतील आपली भूमिका स्पष्ट करतात...परंतु, यंदाचा मेळावा मनसेसाठी निश्चितच अधिकच खास आहे कारण याचवर्षी मनसे पक्षाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत....याच निमित्ताने आज (१९ मार्च) राज ठाकरे आपल्या मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार, कोणती दिशा दाखवणार? पुढील प्रवासासाठी मनसेची भूमिका काय असणार? हे पाहावं लागणार आहे...त्यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे... . . . #RajThackeray #dasaramelava #gudipadwa #gudhipadwa #gudhipadwaspecial #marathinewyear #festival #MarathiNews #news #LatestUpdate Raj Thackeray, Dasara Melava, Raj Thackeray Gudipadwa Melava LIVE, MNS Melava, gudipadwa, gudhipadwa special, marathi new year, festival, Marathi News, news, Latest Update 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube: / @primetimemaharashtranews 📘 Facebook: / primetimemaharashtra 📸 Instagram: / primetimemaharashtra 🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra