У нас вы можете посмотреть бесплатно शरद पवार भाजपसोबत आहे की मविआत? काँग्रेसने उघड केली खदखद Sharad Pawar।MVA।Congress |Vijay Wadettiwar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे.. ज्यात मविआमध्येच आता अंतर्गत धुसफूस सुरु झाली असल्याचं दिसतंय.. मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसनेचं आता शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत आहे की मविआत? असा प्रश्न उपस्थित केलाय.. त्यामुळे Sharad Pawar यांच्या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे?? यावरून महाविकास आघाडीतच संभ्रम निर्माण झाला आहे.. आणि या संभ्रमाला आणखीन ठिणगी दिली ती Vijay Wadettiwar यांच्या वक्तव्याने.. खरंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असं वाटत होतं, पण आता काँग्रेसने ‘तुतारीने उमेदवार द्या, नाहीतर आम्ही देऊ’ असं सांगत सगळं गोंधळात टाकलंय. शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत गेलाय की मविआतच आहे? वडेट्टीवारांनंतर आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील आग ओकली असल्याचं दिसतंय. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे ? सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून... . . . #SharadPawar #BJP #MahaVikasAghadi #VijayWadettiwar #Baramati #MVA #Congress 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube: / @primetimemaharashtranews 📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram: / primetimemaharashtra 🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra