У нас вы можете посмотреть бесплатно चटपटीत प्रॉन्स कोळीवाडा | कोळंबी कोळीवाडा रेसिपी |Prawns Koliwada |Kolambi Koliwada | Crispy Prawns🔥 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चटपटीत प्रॉन्स कोळीवाडा | कोळंबी कोळीवाडा रेसिपी |Prawns Koliwada |Kolambi Koliwada | Crispy Prawns🔥 नमस्कार मित्रांनो! 😍 आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि तिखट चवीचा मुंबईचा फेमस प्रॉन्स कोळीवाडा (कोळंबी कोळीवाडा)! बाहेरच्या रेस्टॉरंटपेक्षा जास्त क्रिस्पी, ज्यूसी आणि मसालेदार. घरात अगदी सोप्या पद्धतीने बनवा आणि पार्टी/आखाडमध्ये सर्व्ह करा! साहित्य (Ingredients - ५०० ग्रॅम प्रॉन्ससाठी): ५०० ग्रॅम कोळंबी / प्रॉन्स (साफ केलेले) १/२ कप बेसन २-३ टेबलस्पून तांदळाचे पीठ (क्रिस्पीनेससाठी) आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ, लिंबू, गरम मसाला, कोथिंबीर तेल तळण्यासाठी पूर्ण स्टेप-बाय-स्टेप रेसिपी व्हिडिओमध्ये बघा! मारिनेशन → बॅटर → तळणे → सर्व्हिंग टिप्स तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कुठला सीफूड डिश बनवायचा आहे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! 🔔 #प्रॉन्सकोळीवाडा #कोळंबीकोळीवाडा #MarathiRecipe