У нас вы можете посмотреть бесплатно Full information ( district Nandurbar ) Election BEFORE / AFTER | All true Education & information или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
full script नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत एक खूप महत्त्व पूर्ण विषयावर म्हणजे election . तर जस की मित्रांनो आपण सर्व्याना माहितच आहे, आता थोड्या वेळानंतर जिल्हा परिषद म्हणजे (Z,P) चे election चालू होणार . मित्रांनो जिल्हा परिषद ही पदवी काय लहान नाही. शिक्षण , आरोग्य , ग्रामविकास ,पाणीपुरवठा , शेती व सिंचन , महिला व बालकल्याण , सामाजिक कल्याण , ग्रामीण गृहनिर्माण , ग्रामीण स्वच्छता • असे काही खूप महत्त्वाचे कामे (जिल्हा परिषदेच्या) अंतर्गत असतात . या बदल तर पुढे आपण बोलणारच आहे . पण आता पहिले बघू काही महत्त्वाचे टप्पे. मित्रांनो माझा मनात हा विचार खूप येतो की, जेव्हा आपण कपडे घ्यायला, किंवा काही पण वस्तू घ्यायला जातो तेव्हा आपण किती प्रश्न विचारतो, हे कश आहे किती टिकणार, काय - काय कामात येणार वगैरा - वगैरा पण जेव्हा हे राजकारक आपल्या कडे वोट मागण्या साठी येतात तेव्हा यांना आपण प्रश्न का नाही विचारत . की तू आमच्या साठी काय करणार, आमची अशी - तशी समस्या आहे ती तुम्ही कासी सुधारणार. हे प्रश्न आपण विचार ले पाहिजे कारण त्यांना आपणच उभं करतो व विजय मिळवू देतो. चला मी तुम्हाला पूर्ण आणि स्पष्ट पण समजाव तो ( जिल्हा परिषदेच्या ) अंतर्गत काय - काय येते. • मित्रांनो जसे हे काही महत्वाची कामे मी तुम्हा सागितले. याचा मधे पहिला आहे 1)शिक्षण ZP शाळा (प्राथमिक आणि माध्यमिक शाळा – मराठी/हिंदी/इंग्रजी माध्यम) शिक्षकांची नियुक्ती शाळेची देखभाल मध्यान्ह भोजन योजना इत्यादी शिक्षण मध्ये जिल्हा परिषदेच्या आंतर्गत असत. 2) आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे आशा वर्कर लसीकरण कार्यक्रम इत्यादी . 3 रा आणि गाव साठी महत्त्व चा मुद्दा मंजे आपला ( ग्रामविकास ) • रस्ते, गटार, स्ट्रीट लाईटचे काम ग्रामपंचायतींना निधी देणे ग्रामसडक योजना अंमलबजावणी • हे काही गावा साठी मत्त्वाचे असणारे कामे (जिल्हा परिषदेच्या) आंतर्गत असतात. 4) पाणीपुरवठा व स्वच्छता गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळ योजना, हातपंप शौचालय बांधकाम (स्वच्छ भारत अभियान) नाली, कचरा व्यवस्थापन 5) बांधकाम व रस्ते ग्राम रस्ते पूल, पुलिया शाळा, अंगणवाडी, दवाखाना इमारती अजून ही खूप काही आहे , पण त्या बदल आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बोलू . चला मित्रांनो आता आपण येऊ आपल्या मेन मुद्यांवर जस की तुम्ही आता notish करत असाल की जे कामे एवढ्या वर्षा पासून होत नव्हते ते काम अचानक चालू झाले, मग तो गटार लाईन, सरते, शाळा, किंवा इतर काही कामे ज्याचा वर आता परत कोणी लक्ष सुधा दिला नाही ते कामे सुधा आता चालू झाले आहे. पण एक गोष्टी चा विचार केला आहे का तुम्ही हे जे सर्व कामे चालू झाले आहे हे election आले म्हणून चालू झाले आहे, कारण एवढ्या वर्षात तर याचा वर कोणी लक्ष दिला नाही. चला हे सगळं सोडा आपण आता काही महत्वाचे point highlights करू. सर्वात पहिले मंजे (जिल्हा परिषदेचे) उमेदवार जर तुम्ही notich केलं असेल मित्रांनो तर elections मध्ये जास्त तर उमेदवार (जून सरपंच, किंवा ज्यांना सरपंच होता आले नाही, किंवा सरपंच ची बायको किंवा घर चे उमेदवार राहतात. सगण्याचा तातपऱ्य हा आहे की जास्त कर उमेदवा असे असतात जे याचा contect मधे असणार. त्याचा नंतर आता तर election मधे असे - असे उमेदवार उभे राहणार ज्यांना तुम्ही बघितलं पण नाय असणार तस कोणी पण उमेदवार असेल याच्या सी आपल्या ला काय घान देणं नाही. विचार ही गोष्टी चा आहे की हे लोक खरच काम करणार का, खरच हा माणूस आपल्या हका चा आहे का ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण आपण 1 वेडा voiting करतो आहे उमेदवार निवडून आणतो , तो 5 वर्षं पर्यंत पदा वर असतो. म्हणून मी सांगत आहे मित्रांनो आपल्या इकडे हा विषय खूप होतो 500 - 1000 देऊन वोट मागतात आणि आपल्या मधे असे लोक खूप आहे जे पैसे घेऊन वोट देऊन देतात पण ते ही गोष्ट विसरून जातात की या एक वोट त्याचा आणि त्याचा मुलाचा भविष्य वर किती फरक पडतो तस तर पैसे घेऊन बोटिंग करने हे खूप चुकीचं आहे पण आपल्या इकडे चालत आणि ही गोष्ट सारवाना माहीत आहे, म्हणून मी openly सांगत आहे. चला तुम्ही पैसे घेतले पण तास तर हे चूक आहे पण जर ते पैसे देत असेल तर सर्वांन कडून घेऊन घ्या, पण बोटिंग मात्र तुमचा मानाने चांगला विचार करून करा. चला ही गोष्टी समजण्या साठी मी तुम्हाला काही दाखव तो ते तुम्ही चांगल्या प्रमाणे बघा आणि समजा ...... तर तुम्ही आता जे बघितलं त्याचा वरून तुम्हा ला काय लक्षात आलं. बघा मित्रांनो हे जे तुम्ही आता बघितल हे काय नवीन नाही. हे सगळं आपल्याच आजू बाजूच्या परिसरातली हालत आहे. म्हणून आपल्याला एक असा उमेदवार निवडून आणायचा आहे, जो या सर्व गोष्टी लक्षात घेईल व यांच्यात सुधार करेल. पण आपल्या इकडे जेव्हा चे election चा विषय आला आहे, आपले उमेदवार काय करत आहे. हे मॅच ठेवत आहे, ज्या लोकांना दोगऱ्या देव बदल काय माहित नाही, जे एवढे वर्ष कधी आले नाही ते पण आता दोगऱ्या पुजायला आले होते, पण ते खऱ्या मनाने येतात का फक्त photo साठी हे काय सांगता येत नाही. आणि तसंच आता थोड्या वेळा पाहिले आपल्या NANDURBAR मधे election झाले होते. त्याचे पण आपल्या कडे काही क्लिप आहे. .... याचा मधे मला फक्त एकच गोष्ट थोडी अलग वाटली, ..... ताई ने हे बोले हे थोडे अलग होते , पण election मधे हे चालत आता तर खूप नेते (बोट) साठी हे बोलतात. पण मी सर्व आदिवासी राजकारण ही विनंती करेल की कधी ही वोट साठी (हिंदू/ मुस्लिम) - (भगवा - हिरवा) करू नका. social media handles : / @nikhilvalvivlogs1475 / nikhil_valvi_vlogs1 / 1aueseyqfu Thanks for watching !! I'm waiting for your comments ..... At Rest - Romance by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. https://creativecommons.org/licenses/...