У нас вы можете посмотреть бесплатно Gold-Silver Price Crash: Donald Trump यांच्या निर्णयानं भाव कोसळले? सोनं-चांदीच्या दरांचं काय होणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #GoldPrice #SilverPrice १० दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. जानेवारीचा महिना. सोनं आणि चांदीचे भाव ऑल टाईम हाय होते. चांदीनं इतिहासात पहिल्यांदाच ४ लाख रुपयांचा टप्पा क्रॉस केला, तर सोनं सुद्धा १ लाख ८० हजार रुपयांपर्यंत गेलं. आता इथून सोने आणि चांदीचे भाव आणखी किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष होतं, पण अचानक मार्केट क्रॅश झालं. जानेवारीच्या शेवटी या दोन्ही धातूंचे भाव ऑलटाईम हाय होते, ते पुढच्याच आठवड्यात प्रचंड वेगानं कोसळले. त्यानंतर काही काळ भाव स्थिर राहिले, पण आता भाव पुन्हा वाढत असल्याचं दिसतंय. सोनं आणि चांदीमधला हा चढ-उतार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय. त्यातच प्रसिद्ध इन्व्हेस्टर रॉबर्ट कियोसाकी यांनी, सोनं आणि चांदी खरेदी करणं थांबवल्याचं म्हटलं. यामुळं गोंधळ आणखी वाढला. आता सोनं आणि चांदीचे भाव आणखी खाली येणार की ते पुन्हा एकदा वाढणार, हा मोठा प्रश्न आहे. नेमकं काय घडतंय? सोनं आणि चांदीचे भाव अचानक का कोसळले? आता कियोसाकी यांनी या धातुंची खरेदी का थांबवली? याआधी त्यांनी काय दावे केले होते? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/