У нас вы можете посмотреть бесплатно LIVE : Raj Thackeray यांच्या भेटीला Rohit Pawar,Devendra Fadnavis यांच्यामुळे मंत्री अस्वस्थ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रोहित पवार अजित पवारांसाठी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत.दादांच्या तपासात लक्ष घालण्याची मागणी करणार? राज ठाकरे अजितदादांसाठी मैदानात उतरणार का? याकडे लक्ष असेल.रोहित पवार आणि युगेंद्र बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाणार बारामती पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.अजितदादा अपघात प्रकरणावरुन FIR घेण्याची मागणी करत बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला.आणि त्यानंतर पुण्यातील CID च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महिन्याभराच्या तपासानंतर CID च्या अधिकाऱ्यांनी प्रेस घेत अजितदादांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती दिली. विधानपरिषदेतही शशिकांत शिंदेंनी अजित पवारांच्या अपघातावरुन चर्चेची मागणी केलीय.त्यामुळे विधानपरिषदेत विरोधक दादांच्या अपघातावरुन चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावरुन आक्रमक होऊ शकतात.दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानं मंत्रिमंडळात अस्वस्थता असल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री असताना मंत्र्यांचे काही महत्व नसते असं जाहीर वक्तव्य काल विधानसभेच्या सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी केलं.यावरुन मंत्री अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.तिकडे राज्यसभेच्या एकाच जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.काँग्रेस जोरदार दावा करत आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेची मागणी करण्यासाठी त्यांच्या संख्याबळाचा आधार घेत आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातील नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड शरद पवार यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी आग्रह धरत आहेत. #Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash #RajySabha Final List #Maharashtra Assembly Session 2026 #Sunetra Pawar NCP President #Rajysabha Election 2026 #CID on Ajit Pawar Plane Crash, #Maharshra Budget Session 2026 #Rohit Pawar Meet Raj Thackeray LIVE : Raj Thackeray यांच्या भेटीला Rohit Pawar,Devendra Fadnavis यांच्यामुळे मंत्री अस्वस्थ? 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.