У нас вы можете посмотреть бесплатно Sanjay Raut LIVE : MVA मध्ये तणाव, तोडगा निघणार? Rajya Sabha Election 2026 | Uddhav Thackeray или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Sanjay Raut LIVE : MVA मध्ये तणाव, तोडगा निघणार? Rajya Sabha Election 2026 | Uddhav Thackeray #SanjayRaut #RajyasabhaElection2026 #MaharshraBudgetSession2026 संजय राऊतांची पत्रकार परिषद पार पडतेय.राज्यसभेवरुन महाविकास आघाडीत मोठा वाद सुरु आहे.शरद पवारांसाठी राष्ट्रवादी SP आक्रमक झाली असून जयंत पाटील,जितेंद्र आव्हाडांकडून पवारांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवण्याचा प्रयत्न सुरु आहेत.राज्यसभेसाठी काँग्रेसही प्रचंड आक्रमक असून काँग्रेसने संभाव्य नावंही हायकमांडकडे पाठवलीत.आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेसाठी ठाम आहेत. आता संजय राऊत यावर काय बोलणार याकडे लक्ष असेल. दुसरीकडे रोहित पवार अजित पवारांसाठी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत.यावरुन आणि अजित पवारांच्या अपघातच्या तपासावरुन संजय राऊत काय बोलणार याकडे लक्ष असेल.