У нас вы можете посмотреть бесплатно Prithviraj Chavan : नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये भारत सुरक्षित नाही | Narendra Modi | Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारत देशाचे कसे प्रचंड नुकसान झाले आहे यावर भाष्य करत भाजप सरकारच्या चुकीच्या भूमिकांवर हॅलो महाराष्ट्राला दिलेल्या पॉडकास्ट मध्ये सडकून टीका केली आहे. आपला देश नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित नाही. चुका झाल्या तर त्या मान्य करून पुढे जायचं असतं पण मोदींची प्रवृत्तीची कुठल्याही पंतप्रधानांशी तुलना न करता येण्यासारखी आहे. मुळात त्यांची लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाहीये असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये थेट मोदींवर हल्लाबोल केला. भाजपमध्ये जाणाऱ्यांना आरएसएस ला नक्की काय साध्य करायचे आहे याची कल्पना नाही. भाजपला या देशात पुन्हा वर्णाश्रमावर आधारित व्यवस्था आणायची आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनी जी क्रांती केली ती संपवून टाकायची आहे. ज्या व्यवस्थेमुळे जो देश हजारो वर्ष पारतंत्र्यात होता, ज्या व्यवस्थेने माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवलं, विज्ञानापासून वंचित ठेवलं आणि आपण गुलामगिरीत गेलो ती व्यवस्था संविधान आल्यानंतर बदलली. मात्र भाजपला पुन्हा हजारो वर्ष जुनी गुलामगिरी आणायची आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. यासोबतच देशातील बेरोजगारी, शेतिप्रश्न, अर्थकारण, जागतिक संबंध यावर देखील चव्हाण यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. #PrithvirajChavan #narendramodi #hellomaharashtra अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा. Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in Credits: Music: Trap by Soundridemusic Link to Video: • • No Copyright Cinematic Tension Cello Music...