У нас вы можете посмотреть бесплатно Inside India’s Wettest Village: Maharashtra Breaks Cherrapunji’s Record | India’s New Rain Capital или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Inside India’s New Rain Capital – Patharpunj, Maharashtra | Full Documentary भूगोलाच्या पुस्तकात भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण चेरापुंजी असं आपण शिकलो आहे. मात्र आता महाराष्ट्रातील पाथरपुंज या गावात भारतातील सर्वाधिक पाऊसाची नोंद झाली आहे. हे गाव नक्की कुठे आहे? इथली माणसं कशी राहतात? त्यांच्या जंगलातील गोष्टी आणि पावसाचा अनुभव काय सांगतो? हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज या गावात पोहोचलो. पावसाची, जंगलाची आणि सह्याद्रीतल्या माणसांची हि अप्रतिम गोष्ट निसर्गाचा वेगळे रूप दाखवणारी आहे. २०१९ साली सर्वात पहिल्यांदा पाथरपुंजला देशातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यानंतर २०२४ साली सुद्धा ६७१३ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. या वर्षी जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७००० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हि आकडेवारी देशातील सर्वाधिक पाऊसाची नोंद असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला भूगोलाच्या पुस्तकात चेरापुंजी ऐवजी महाराष्ट्रातील पाथरपुंज सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून पाहायला मिळू शकते हे नक्की. This full-length Hello Maharashtra Originals documentary takes you deep into Patharpunj, offering a rare, cinematic look at life in a place where rain never ends. Timestamps 0:00 Introduction 1:48 चेरापुंजीला मागे टाकत पाथरपुंज बनले देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण 4:05 मा. मंत्री शंभूराज देसाई यांची बाईट 7:21 मराठा समाजातील माणसे इतक्या वरती राहायला का आले? 14:55 जळू पायाला चिकटून रक्त पितात 16:50 पाथरपुंज गावातील रात्र आणि पहाटेची नयनरम्य दृश्य 18:06 म्हाताऱ्या मामांनी सांगितलं पावसात कसं दिवस काढतो ते 19:17 प्रचंड पावसात लोक कशी राहतात 21:56 पावसापासून रक्षण करण्यासाठी विशेष आकाराची घरे 27:00 पाऊस, सह्याद्री आणि वारणा नदी 28:35 पावसाची शासकीय आकडेवारी 30:47 पाऊस कसा पडतो हे सोप्या भाषेत - बाष्पीभवन, ढग, मान्सून वारे, पाऊस, नदीचा उगम, जगल 35:42 जेव्हा गावात पट्टेरी वाघ येतो 43:01 शाळेच्या शिक्षकांना रोज गवे दिसतात, शाळेत विषारी साप.. 48:42 येणाऱ्या काळात पाथरपुंजचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार - मा. शंभूराज देसाई (पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य) 🎥 Why watch this documentary? This is not just about rainfall statistics or weather records—it’s about human survival, community spirit, and the power of nature. Patharpunj is a village that teaches us how people live in sync with their environment, no matter how extreme. Through powerful visuals, local voices, and authentic storytelling, this film uncovers the hidden crown of India’s monsoon story. Patharpunj documentary, Patharpunj Maharashtra, India’s new rain capital, wettest place in India, Cherrapunji rainfall, Patharpunj vs Cherrapunji, Indian monsoon documentary, Maharashtra rainfall, Western Ghats monsoon, Patharpunj rain story, life in Patharpunj, heavy rainfall in India, climate change in India, wettest village in India, Hello Maharashtra documentary, Patharpunj rain capital, Mawsynram vs Patharpunj, Indian village documentary, monsoon climate documentary, India’s hidden rain crown #Patharpunj #RainCapital #Cherrapunji #IndiaRain #Maharashtra #Documentary #Monsoon #PatharpunjDocumentary #hellomaharashtra