У нас вы можете посмотреть бесплатно NCP Merger : Sunetra Pawar DCM, पण मग भाजपला राष्ट्रवादीच विलीनीकरण का नकोय ?| Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #ajitpawar #ajitpawardeath #sunetrapawar #ncpmerger #marathinews NCP Merger : Sunetra Pawar DCM, पण मग भाजपला राष्ट्रवादीच विलीनीकरण का नकोय ?| Vishaych Bhari अजित पवार यांच्या अकाली निधनामुळ एकीकड महाराष्ट्रामध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, तर दुसरीकड राजकीय कुरघोडी, शह काटशहाचं राजकारणही जोरात सुरू आहे. त्यात सुनेत्रा पवार यांचा घाई गडबडीने उरकण्यात आलेला उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण हे कळीचे मुद्दे ठरत आहेत. त्यात दादांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचं काय होणार ? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. त्यात शरद पवार गटाचे नेते हे दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत आग्रही दिसत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून अजित पवार यांच्या अंतिम इच्छेचा हवाला दिला जात आहे. तर अजित पवार गटाचे नेते मात्र याबाबत सावकाश पावले टाकताना आणि हातचा राखून बोलताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार असेल तर त्याबाबत भाजपाची काय भूमिका असेल, याबाबतही वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच हे विलिनीकरण भाजपाला नको आहे, असाही दावा केला जात आहे. त्यामागची कारणं काय आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा.. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, ajit pawar, sunetra pawar, sunetra pawar dcm, sunetra pawar deputy cm, ajit pawar death, sunetra pawar news, ncp news, praful patel, praful patel ncp, praful patel news, praful patel latest news, sunil tatkare, chagan bhujbal, dhananjay munde, devendra fadnavis, devendra fadnavis pc, ajit pawar plane crash, ajit pawar plane accident, baramati plane crash, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनेत्रा पवार, marathi news, maharashtra politics news, marathi news live )