У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar Death : या भारतीय नेत्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #ajitpawarplanecrash #ajitpawarplaneaccident #baramatiplanecrash Ajit Pawar Death : या भारतीय नेत्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे | Vishaych Bhari मंडळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना आज घडलीय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. आज सकाळी बारामती मध्ये सभा असल्यामुळे अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र लँडिंग दरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळलं त्यावेळी विमानाला मोठे आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदत कार्य राबवण्यात आलं. पण अजित पवारांसह सहा जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात शोककळा पसरली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम बघितलं. राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितले जात होतं. अजित पवार यांची पोकळी कुणीच भरून काढू शकत नाही. गोरगरिबांसाठी लढणारा नेता गेला, ज्यानं कधी जातीपातीच राजकारण केलं नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यावर उत्तर शोधली. बारामतीतल्या हॉस्पिटल बाहेर होणारी गर्दी आणि अपघाताच्या ठिकाणची गर्दी सांगून जाते की, दादांनी किती लोकांच्या मनात घर केलय. मंडळी अशाप्रकारे विमान अपघातात अनेक बड्या नेत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हे नेते कोण होते? आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, ajit pawar, ajit pawar death, ajit pawar plane crash, ajit pawar plane accident, ajit pawar death news, ajit pawar death update, pm modi on ajit pawar death, ajit pawar death news today, ajit pawar death live updates, ajit pawar plane crash death, ajit pawar dead, ajit pawar died, ajit pawar video, ajit pawar update, ncp leader ajit pawar, ajit pawar ncp leader, ajit pawar live, ajit pawar news, ajit pawar news marathi, ajit pawar accident, अजित पवार )