У нас вы можете посмотреть бесплатно Sane Guruji Death : साने गुरुजींनी स्वतःला का संपवलं होतं ? | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #saneguruji #sanegurujideath Sane Guruji Death : साने गुरुजींनी स्वतःला का संपवलं होतं ? | Vishaych Bhari खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे..ह्या प्रार्थनेच्या ओळी आहेत पांडुरंग सदाशिव साने यांच्या म्हणजेच सानेगुरुजी !! सानेगुरुजी म्हणलं की आपल्याला आठवते ते त्यांनी लिहिलेलं " श्यामची आई पुस्तक ". सानेगुरुजी म्हणलं की आठवतं दलीत लोकांसाठी उघडलेली पंढरपूरची दारं..सानेगुरुजी म्हणलं की आपल्याला आठवतो तो जगाला दिलेला मानवतेचा धर्म..सानेगुरजी म्हणलं की जगाला दिसते ती निस्सिम देशभक्ती..अन् साने गुरुजी म्हणलं की जगाला जाणवते त्यांनी जगाला दिलेला समतेचा संदेश. याच सानेगुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ ला कोकणातल्या पालगड येथे झाला. त्यानंतर शिक्षण घेऊन त्यांनी त्याचं आयुष्य समाज कार्यासाठी वाहून घेतलं. पेशाने ते पत्रकार अन् लेखक होते. त्याचबरोबर गांधी विचारांसोबत एकनिष्ठ राहून ते १९४२ च्या स्वतंत्र लढ्यात चळवळींसाठी काम करत होते. त्यांनी लिहिलेली मोलकरीण अन् श्यामची आई ही पुस्तकं खूप गाजली. पण हेच गाजलेली पुस्तकं लिहिणारे हात एकेकाळी चिठ्ठी लिहून जीव देण्यासाठी प्रवृत झाले होते. साने गुरुजींनी आपलं जीवन का संपवलं ? त्यांनी त्यांच्या शेवटच्या पत्रात काय लिहिलं होतं? हेच आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( Vishaych Bhari, sane guruji death, sane guruji death date, sane guruji death reason, sane guruji death anniversary, sane guruji death anniversary special, sane guruji death information in marathi, sane guruji's death anniversary, sane guruji, sane guruji marathi, sane guruji home, sane guruji thoughs, sane guruji thoughts, sane guruji songs, pujya sane guruji, sane guruji poems, sane guruji books, sane guruji story, sane guruji story marathi, sane guruji marathi essay, senani sane guruji, sane guruji goshti, sane guruji kavita )